ETV Bharat / state

नंदुरबार, आदिवासी पारंपरिक ढोल वाजवून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत - वाजवत

ढोलच्या तालावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत नृत्यही सादर केले. शाळा प्रशासनाद्वारे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

नंदुरबार, आदिवासी पारंपारिक ढोल वाजत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:59 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवारपासून सुरुवात झाली. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते. नवापूर तालुक्यातील भरडू येथे अनुदानित आश्रम शाळेतदेखील प्रवेश उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी पारंपरिक ढोल वाजवून गावातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.

नंदुरबार, आदिवासी पारंपारिक ढोल वाजत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

तसेच ढोलच्या तालावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत नृत्यही सादर केले. शाळा प्रशासनाद्वारे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेच्या आवारात झाडे लावून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच प्रकल्प अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित होते. शाळा प्रशासनाद्वारे पालक मेळाव्याचे आयोजन करून पालकांना व विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या.

Intro:Anchor :- जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरूच आहे पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटूनही पाऊस नाहीच परंतु शाळेची वेळ झाली आहे. होय 17 जून पासून 2019 20 शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरुवात झाली.
Body:नवापुर तालुक्यातील भरडू अनुदानित आश्रम शाळेत शासनाने सुरू केलेला प्रवेश उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी पारंपारिक ढोल वाजवून गावातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली ढोलच्या तालावर विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा धारण करत नृत्यही सादर केल. शाळा प्रशासनाद्वारे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेच्या आवारात झाडे लावून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच प्रकल्प अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित होते. शाळा प्रशासनाद्वारे पालक मेळावाचे आयोजन करून पालकांना व विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या.Conclusion:दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर वरुणराजाची कृपा व्हावी आणि 2019 20 शैक्षणिक वर्ष सुखाच आणि आनंदाच जावो हीच अपेक्षा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.