ETV Bharat / state

कोंडाईबारी घाटातील विचित्र अपघातात १६ मजूर जखमी - डॉ. राहुल वसावे

कोंडाईबारी घाटात मागुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे रिक्षा हवेत उडून पुढे चालणार्‍या दुचाकीवर जाऊन आदळली. तसेच समोरुन येणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिली.

कोंडाईबारी घाटातील विचित्र अपघातात 16 मजुर जखमी
author img

By

Published : Oct 7, 2019, 4:30 AM IST

नंदुरबार - कोंडाईबारी घाटात रिक्षा, ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात अ‍ॅपे रिक्षामधील १६ मजूर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

कोंडाईबारी घाटातील विचित्र अपघातात 16 मजुर जखमी

नवापूर तालुक्यातील उचीशेवडी येथील मजुर दहिवेल येथे मजुरीसाठी गेले होते. सायंकाळी अ‍ॅपे रिक्षाने (एम.एच.४१ सी. ८७१६) परत येत असताना कोंडाईबारी घाटात मागुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे रिक्षा हवेत उडून पुढे चालणार्‍या दुचाकीवर जाऊन आदळली. तसेच समोरुन येणाऱ्या ट्रकने (एम.एच.१८ डब्ल्यु. ८५१५) चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अरुण तोरवणे हे गंभीर जखमी झाले. तर रिक्षामधील मजूर निलेश मधुकर गावीत, जैना दिलीप गावीत, जेजर्‍या कोमा गावीत, लिलाबाई आसु गावीत, मिनाबाई दशरथ गावीत, आनंदी हिराजी गावीत, सुनील जयद्या गावीत, हिरुबाई सतीश गावीत, सुनिता निलेश गावीत, नीतेश राजेश गावीत, विजय सुरेश वसावे, रविता गणेश गावीत, गीता राजेश गावीत, जयसिंग भरत गावीत, रंजना किसन गावीत हे जखमी झाले आहेत.अपघातातील जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट मंजूर

घटनेतील गंभीर जखमी दुचाकीस्वार अरुण तोरवणे, निलेश गावीत यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर जैना गावीत व सुनिता गावीत या दोघी महिलांना चिंचपाडा येथील रुग्णालात दाखल करण्यात आले आह़े. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वसावे हे जखमींवर उपचार करत आहेत.

हेही वाचा - भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू

कोंडाईबारी घाटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने आणि महामार्गावर ठिकाणी ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत शिंदे, पोलीस शिपाई प्रदिप वाघ, अतुल पानपाटील, होमगार्ड यांनी जखमींना विसरवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Intro:नंदुरबार - कोंडाईबार घाटात रिक्षा, ट्रक, आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात अ‍ॅपे रिक्षामधील 16 मजुर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.Body:नवापूर तालुक्यातील उचीशेवडी येथील मजुर दहिवेल येथे मजुरीसाठी गेले होते. सायंकाळी अ‍ॅपेरिक्षा क्र. एम.एच.41 सी. 8716 ने गावाकडे परत येत असतांना कोंडाईबारी घाटात मागुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे रिक्षा हवेत उडून पुढे चालणार्‍या दुचाकीवर जाऊन आदळली. तसेच समोरुन येणारी ट्रक क्र. एम.एच.18 डब्ल्यु. 8515 या चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अरुण तोरवणे हे गंभीर जखमी झाले. तर रिक्षामधील मजुर निलेश मधुकर गावीत, जैना दिलीप गावीत, जेजर्‍या कोमा गावीत, लिलाबाई आसु गावीत, मिनाबाई दशरथ गावीत, आनंदी हिराजी गावीत, सुनील जयद्या गावीत, हिरुबाई सतीश गावीत, सुनिता निलेश गावीत, नितेश राजेश गावीत, विजय सुरेश वसावे, रविता गणेश गावीत, गीता राजेश गावीत, जयसिंग भरत गावीत, रंजना किसन गावीत सर्व रा़ उचीशेवडी ता.नवापूर हे जखमी झाले.
अपघातातील जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल वसावे यांनी जखमींवर उपचार केल़े घटनेतील गंभीर जखमी दुचाकीस्वार अरुण तोरवणे, निलेश गावीत यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर जैना गावीत व सुनिता गावीत या दोघी महिलांना चिंचपाडा येथील रुग्णालात दाखल करण्यात आले आह़े

कोंडाईबारी घाटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने आणी महामार्गावर ठिकाणी ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने सदरचा अपघात झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत शिंदे, पोकॉ. प्रदिप वाघ, अतुल पानपाटील, होमगार्ड यांनी जखमींना विसरवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.Conclusion:कोंडाईबारी घाटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने आणी महामार्गावर ठिकाणी ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने सदरचा अपघात झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत शिंदे, पोकॉ. प्रदिप वाघ, अतुल पानपाटील, होमगार्ड यांनी जखमींना विसरवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.