ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, आंबेबारा धरण 'ओव्हरफ्लो'; नदी-नाल्यांना पूर - rivers are flooded

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, विरचक धरणातील पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होत आहे.

rainfall continues in nandurbar districts rivers are flooded
author img

By

Published : Aug 4, 2019, 9:49 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला असून, त्यामुळे शहरात सगळीकडे पाणी झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. तर, धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे.

rainfall continues in nandurbar districts rivers are flooded
नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

नंदुरबार शहरात मुसळधार पावसाने सगळीकडे पाणी साचले आहे

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, विरचक धरणातील पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होत आहे. प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला नदी-नाल्यांना पूर...Body:Anchor:-नंदुरबार जिल्ह्यात रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे .त्यामुळे नदी नाल्याना पूर आला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे.शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.

Conclusion:संततधार सूर असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक आंबेबारा धरण ओव्हरफुल झाले आहे .तर दुसरीकडे विरचक धरणातील पाण्याचा पातळीत वाढ होत आहे.प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.