ETV Bharat / state

खेडदिगरात गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त; एकाला अटक

author img

By

Published : Oct 5, 2019, 11:01 AM IST

मुख्तार शेख मुसीर शेख असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील खेतियाकडून खेडदिगर बस स्थानकावर एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी माहितीच्या आधारे वेशांतर करून खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला व आरोपील अटक केली.

जप्त केलेले हत्यार

नंदुरबार - जिल्ह्यातील खेडदिगर बस स्थानकावर गावठी पिस्तूल विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना याप्रकरणी माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी वेशांतर करून खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला व आरोपीला अटक केली.

मुख्तार शेख मुसीर शेख असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील खेतियाकडून खेडदिगर बस स्थानकावर एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी माहितीच्या आधारे वेशांतर करून खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला व आरोपील अटक केली. दिवसभर बसस्थानक परिसरात संशयित व्यक्तीचा शोध घेऊनही तो सापडला नाही.

दरम्यान, रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास खेडदिगर गावातील बसस्थानकासमोरील एका दुकानाजवळ अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव मुख्तार शेख मुशीर शेख (रा.शिरसाळे बु.ता.अमळनेर) असे सांगितले. पथकाने त्याच्या अंगाची झडती घेतली असता कमरेला २५ हजार रुपये किंमतीची विना परवाना गावठी बनावटीची पिस्तूल व खिशात हजार रुपये आढळले. त्याचबरोबर, पोलिसांना दोन जिवंत पितळी काडतूस देखील आढळले.

हेही वाचा- एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज

या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात मुख्तार शेख मुसीर शेख याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार दिपक गोरे, भटू धनगर, विजय ढिवरे, आनंदा मराठे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

मागील काही वर्षांपासून मध्यप्रदेश राज्यातील खेतियामधून अवैध शस्त्रांची तस्करी होत आहे. त्याअनुषंगाने तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी अवैध शस्त्रांविरुध्द जिल्हा पोलीस दलाने मोहीम हाती घेतली आहे.

Intro:
नंदुरबार - गावठी पिस्तुल, जिवंत काडतूसासह खेडदिगर बसस्थानकावरुन इसमाना अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:
मध्यप्रदेश राज्यातील खेतियाकडून खेडदिगर बस स्थानकावर एक इसम गावठी पिस्तुल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी या माहितीच्या आधारे वेशांतर करुन खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला. दिवसभर बसस्थानक परिसरात संशयित इसमाचा शोध घेऊनही मिळून आला नाही. दरम्यान रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास खेडदिगर गावातील बसस्थानकासमोर एका दुकानाजवळ अज्ञात इसम बसस्थानकाजवळ संशयास्पदरित्या फिरतांना दिसून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव मुख्तार शेख मुशीर शेख रा.शिरसाळे बु. ता.अमळनेर असे सांगितले. पथकाने त्याच्या अंगाची झडती घेतली असता पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेला 25 हजार रुपये किंमतीची विना परवाना गावठी बनावटीची पिस्तुल व पॅन्टच्या खिशात हजार रुपये तसेच दोन जिवंत पितळी काडतूस मिळून आले. म्हसावद पोलीस ठाण्यात मुख्तार शेख मुसीर शेख याच्याविरुध्द भारतीय हत्यास कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार दिपक गोरे, भटू धनगर, विजय ढिवरे, आनंदा मराठे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. मागील काही वर्षापासून मध्यप्रदेश राज्यातील खेतियामधून अवैध शस्त्रांची तस्करी होत आहे. त्याअनुषंगाने तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूतीवर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी अवैध शस्त्रांविरुध्द जिल्हा पोलीस दलाने मोहिम हाती घेतली आहे.Conclusion:फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.