ETV Bharat / state

शहादात सप्तशृंगी देवी यात्रेचा उत्साह, मात्र पाळण्यांना परवानगी नसल्याने भाविक नाराज

नवरात्रीनिमित्त शहादा शहरातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असून मंदिरात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागत असतात. मात्र, यावर्षी शहादा पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणांनी पाळण्यांना (झुला) परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

author img

By

Published : Oct 1, 2019, 12:31 PM IST

सप्तशृंगी देवी मंदिर, शहादा

नंदुरबार - शहादा शहराचे ग्रामदैवत आसलेल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस याठिकाणी यात्रा उत्सव भरत असतो. मात्र, यावर्षी भाविकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत पोलिसांनी पाळण्यांना (झुला) परवानगी नाकारली असल्याने भाविकांत नाराजीचे सुरही दिसत आहे.

सप्तशृंगी देवी मंदिर, शहादा

नवरात्रीनिमित्त शहादा शहरातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असून मंदिरात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागत असतात. मात्र, यावर्षी शहादा पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणांनी पाळण्यांना (झुला) परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. एकूणच भाविकांच्या सुरक्षेचे कारण पुढे केले असले तरी पोलीस या संदर्भात माध्यमांना महिती देण्यास तयार नाहीत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये मतदारांना मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

Intro:नंदुरबार - शहादा शहराचे ग्रामदैवत आसलेल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव भरत असतो. Body:नवरात्र निमित्त शहादा शहरातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हा भरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असून मंदिरात सकाळ पासून भाविकांच्या रांगा लागत असतात. मात्र या वर्षी शहादा पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणांनी पाळण्यांना (झुला) परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. एकूणच सुरक्षितेच्या कारण पुढे केले असले तरी पोलीस माध्यमांना या संदर्भात महिती देण्यास तयार नाहीत.Conclusion:शहादा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.