ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये राष्ट्रीय तंबाखू निवारण कार्यक्रमाचे आयोजन - आयोजन

नंदुरबार जिल्हा प्रशासनाद्वारे राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचं जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रम
author img

By

Published : Feb 2, 2019, 3:34 PM IST

नंदुरबार - जिल्हा क्रीडा संकुलात आज प्रशासनाद्वारे राष्ट्रीय तंबाखू निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३० शाळातील ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रम
undefined

लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शाळेतील विद्यार्थ्यांद्वारा तंबाखू मुक्तीसाठी एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे, असे मत जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:नंदुरबार जिल्हा प्रशासनाद्वारे राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचं जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन

Body:नंदुरबार जिल्ह्यातील 30 शाळातील चार हजार विद्यार्थ्यांनी या तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला यावेळी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Conclusion:नंदुरबार जिल्हा प्रशासनाने शाळेतील विद्यार्थ्यां द्वारा तंबाखू मुक्ती करून एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा प्रशासनाद्वारे झाले असल्याचे यावेळी जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर गावित यांनी यावेळी व्यक्त केला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.