ETV Bharat / state

विसरवाडी पुलावरुन ट्रक कोसळला; चालक गंभीर जखमी - VISARWADI

जिल्ह्यातील विसरवाडी पुलावरुन मालवाहूट्रक कोसळुन चालक जबर जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गाव शिवारात घडली. हा मालवाहू ट्रक तामिळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा होता.

ट्रक अपघात
author img

By

Published : Oct 10, 2019, 3:11 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील विसरवाडी पुलावरुन मालवाहूट्रक कोसळुन चालक जबर जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गाव शिवारात घडली. हा मालवाहू ट्रक (टी.एन. 52 एफ.1465) तामिळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा होता.

विसरवाडी पुलावरुन ट्रक कोसळला

भरधाव वेगात येत असताना पानबारा गावाच्या नदीवर बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन खाली कोसळल्याने हा अपघात झाला. 20 फुटावरुन मालट्रक खाली कोसळल्याने मालट्रकचा चक्काचुर झाला. या अपघातात चालक बाळकृष्ण अण्णा दबला गेला. त्यानंतर गावातील नागरिकांनी व पोलिसांनी बाहेर काढुन त्यास विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, अतुल पानपाटील, प्रदीप वाघ करित आहेत.

Intro:विसरवाडी - पुलावरुन मालट्रक कोसळुन चालक जबर जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गाव शिवारात घडली आहे.Body:तामीळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा मालट्रक क्र.टी.एन. 52 एफ.1465 हा भरधाव वेगात येत असतांना पानबारा गावाच्या नदीवर बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन मालट्रक खाली कोसळल्याने अपघात झाला. 20 फुटावरुन मालट्रक खाली कोसळल्याने मालट्रकचा चक्काचुर झाला. या अपघातात मालट्रक चालक बाळकृष्ण अण्णा दाबला गेला होता. यास पानबारा गावातील नागरिकांनी व पोलीसांनी बाहेर काढुन त्यास विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, अतुल पानपाटील, प्रदीप वाघ करित आहेत.Conclusion:तामीळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा मालट्रक क्र.टी.एन. 52 एफ.1465 हा भरधाव वेगात येत असतांना पानबारा गावाच्या नदीवर बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन मालट्रक खाली कोसळल्याने अपघात झाला. 20 फुटावरुन मालट्रक खाली कोसळल्याने मालट्रकचा चक्काचुर झाला. या अपघातात मालट्रक चालक बाळकृष्ण अण्णा दाबला गेला होता. यास पानबारा गावातील नागरिकांनी व पोलीसांनी बाहेर काढुन त्यास विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, अतुल पानपाटील, प्रदीप वाघ करित आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.