ETV Bharat / state

नंदूरबार पोलीस मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी आणि नातेवाईक यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. धकाधकीच्या नोकरीमुळे पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे ताणतणावात जगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

author img

By

Published : Jun 4, 2019, 5:35 PM IST

नंदूरबार पोलीस मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नंदूरबार - दररोजच्या कामाचा तणावामुळे पोलिसांना आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या समोर येत असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र आणि दंत तपासणी करण्यात आली. यासाठी लायन्स क्लब नंदुरबार, तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी आणि नातेवाईक यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. धकाधकीच्या नोकरीमुळे पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे ताणतणावात जगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. एकूणच पोलीस कल्याण निधी अंतर्गत आरोग्य तपासणीचा घेतलेला उपक्रम पोलीस दलासाठी एक चांगला उपक्रम आहे.

Intro:नंदूरबार, पोलीस मुख्यालयात अधिकारी व कर्मचा-यांसाठी साठी आरोग्य शिबिराचे आयोजनBody:Anchor:-दररोज आसलेल्या कामाचा ताणतणावामुळे पोलिसांना आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असतात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र आणि दंत तपासणी करण्यात आली यासाठी लायन्स क्लब नंदुरबार तुलसी आय हॉस्पिटल नाशिक सौजन्य हा उपक्रम राबविण्यात आला नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी आणि नातेवाईक यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
Conclusion:धकाधकीच्या नोकरीमुळे पोलिसांना आपल्या आरोग्य कडे लक्ष देता येत नाही त्यामुळे ताणतणावात जगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात असल्याचा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले एकूणच पोलीस कल्याण निधी अंतर्गत आरोग्य तपासणीचा घेतलेला उपक्रम हा पोलीस दलासाठी एक चांगला उपक्रम आहे असे म्हणणे वावगे ठरू नये

बाईट :- संजय पाटील पोलीस अधीक्षक नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.