ETV Bharat / state

तोरणमाळ येथे मुसळधार पाऊस, यशवंत तलाव ओव्हरफ्लो - तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो
author img

By

Published : Sep 14, 2019, 6:19 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो झाला आहे, यामुळे शेजारील गावात पाणी शिरले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो

हेही वाचा... नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा... नांदेडच्या विष्णुपूरी धरणातून एक तास पाण्याचा विसर्ग​​​​​​​

राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तोरणमाळ येथे गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला आहे. तलावाचे पाणी शेजारील गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा... नंदुरबारमध्ये गोमती नदी घाट आणि गौतमेश्वर मंदिर परिसराची विद्यार्थ्यांनी केली सफाई

Intro:नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होता. राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण अक्कलकुवा तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय. तोरणमाळ मधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो झाला असून तलावाचे आणि नाल्याचे पाणी गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाले आहे. गावात सर्वत्र पुराचे पाणी पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.Body:नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होता. राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण अक्कलकुवा तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय. तोरणमाळ मधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो झाला असून तलावाचे आणि नाल्याचे पाणी गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाले आहे. गावात सर्वत्र पुराचे पाणी पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.Conclusion:नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होता. राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण अक्कलकुवा तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय. तोरणमाळ मधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो झाला असून तलावाचे आणि नाल्याचे पाणी गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाले आहे. गावात सर्वत्र पुराचे पाणी पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.