ETV Bharat / state

भाजपच्या हिना गावित ९५ हजार ६२९ मतांधिक्यांनी विजयी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाला असून भाजपच्या हिना गावित या ९५ हजार ६२९ मतांनी विजया झाल्या आहेत.

हिनी गावित यांना विजयाचा पेढा भरविताना त्यांच्या मातोश्री
author img

By

Published : May 23, 2019, 6:18 AM IST

Updated : May 23, 2019, 7:45 PM IST

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाला असून भाजपच्या हिना गावित या ९५ हजार ६२९ मतांनी विजया झाल्या आहेत.

हिना गावित यांच्याशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी

- 2.00 - भाजपच्या हिना गावित ९१ हजार मतांनी आघाडीवर

- 1.30 - भाजपच्या हिना गावित ८१ हजार मतांनी आघाडीवर

- 12.45 - काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांना ४ लाख १ हजार ३४२ मते तर भाजपच्या हिना गावित ४ लाख ६५ हजार ५५८

- 12.45 - भाजपच्या हिना गावित ६४ हजार २१६ मतांनी आघाडीवर

- 12.20 - भाजपच्या हिना गावित ५० हजार ६०९ मतांनी आघाडीवर

- 12.00 - भाजपच्या हिना गावित ४० हजार ६०८ मतांनी आघाडीवर

- 11.20 - भाजपच्या हिना गावित १९ हजार ९९८ मतांनी आघाडीवर

- 11.00 - भाजपच्या हिना गावित २३ हजार ९६१ मतांनी आघाडीवर

- 10.20 - भाजपच्या हिना गावित ५ हजार ५४० मतांनी आघाडीवर

- 10.20 - काँग्रेसचे के. सी. पाडवी ५ हजार ७३२ मतांनी आघाडीवर

- 10.09 - काँग्रेसचे के. सी. पाडवी १३ हजार ७०५ मतांनी आघाडीवर

- 9.50 काँग्रेसचे के. सी. पाडवी १३ हजार १५० मतांनी आघाडीवर

- 9.30 - तिसऱ्या फेरी अखेर काँग्रसचे के. सी. पाडवी 5 हजार मतांनी आघाडीवर

- 9.00 - दुसऱ्या फेरी अखेर काँग्रसचे के. सी. पाडवी 3 हजार मतांनी आघाडीवर

- 8.55 - पहिल्या फेरी अखेर काँग्रसचे के. सी. पाडवी 4 हजार मतांनी आघाडीवर

- 8.00 - मतमोजणीला सुरूवात

- 7.30 - मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी दाखल

नंदुरबार - गेल्या सत्तर वर्षांपासून मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत नेहमीच क्रमांक एक वर असलेल्या नंदुरबारचा खासदार आज ठरणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जीटीपी कॉलेज रोड, नंदुरबार येथे होत आहे.

काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या आदिवासी बहुल मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षाकडून आमदार के. सी. पाडवीके. सी. पाडवी तर भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार डॉ. हिना गावित या दोघांतच पुन्हा एकदा रंगतदार लढत पाहायला मिळाली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बंडखोर सुहास नटावदकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळाली.

यावेळी या मतदारसंघातून एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.काँग्रेस, भाजप, व बंडखोर उमेदवार सुहास नटावदकर अशी तिहेरी लढत येथे झाली. यावेळी या मतदारसंघात एकूण ६८.३३ टक्के इतके मतदान झाले आहे. मागच्या वेळेपेक्षा यावेळी मतदानामध्ये वाढ झाली आहे. आता ही वाढ कोणाच्या पथ्यावर पडणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

या लोकसभा निवडणुकीत विजयकुमार गावितांची नंदुरबार मतदारसंघावर असलेली मजबूत पकड आणि मोदींनी केलेल्या कामाचा प्रचार यामुळे हिना गावीतांना फायद्याची ठरते. मात्र, विद्यामान खासदार गावीत यांना पक्षातील बंडखोरी आणि मराठा समाजाचा रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्याची येत आहे. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जरी नंदुरबारमध्ये कमळ फुलले असले तरी, नगरपालिका, पंचायत समिती तसेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गंत बंडाळीचाही फायदा काँग्रेसचे उमेदवार पाडवी यांना होऊ शकतो.

२०१४ची परिस्थिती-

काँग्रेसचे वर्चस्व असेलल्या या मतदारसंघात २०१४ च्या मोदी लाटेत हिना गावित विजयी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मानिकराव गावित यांचा पराभव केला होता. गावित यांना ५ लाख ७९ हजार ४८६ मते मिळाली होती. तर माणिकराव गावितांना ४ लाख ७२ हजार ५८१ इतकी मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत मोदी लाटेचा म्हणावा तितका प्रभाव दिसून न आल्याने गावित मतदारसंघ राखणार की पाडवी हा गड पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.