ETV Bharat / state

Expired Medicines Found : 'येथे' उघड्यावर औषधांचा मोठा साठा सापडला ; परिसरात खळबळ

नंदुरबाग जिल्ह्यात मोठा औषधसाठा थेट उघड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली (stock of expired medicines) आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असताना असा प्रकार घडला हा गांभीर्याचा विषय आहे. मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य साठा आढळून आल्याने रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले (expired medicines found at open place in Nandurbar) आहेत.

expired medicines
औषधसाठा थेट उघड्यावर
author img

By

Published : Dec 13, 2022, 1:03 PM IST

Updated : Dec 13, 2022, 1:49 PM IST

प्रतिक्रिया देताना मनीषा खत्री जिल्हाधिकारी नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर औषधांचा तुटवडा निर्माण झाला (large stock of expired medicines) आहे. रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागत असतानाच हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात बालमृत्यू उपोषण सिकलसेल यासह विविध आजारांनी जिल्हा त्रस्त आहे. याच आजारांवर गुणकारी ठरणारी मुदतबाह्य झालेला मोठा औषधसाठा थेट उघड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला हा औषधसाठा मुदतबाह्य होईपर्यत याचा वापर का झाला नाही, असा मोठा प्रश्न निर्माण होत असुन याबाबत आता कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी संबंधित प्रकाराची चौकशीचे करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

गांभीर्याचा विषय : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असताना असा प्रकार घडला हा गांभीर्याचा विषय आहे. असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले. औषध तुटवड्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात असताना आत्ताच काहीशा प्रमाणात औषधी खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाली होती. त्यातच हा प्रकार समोर आल्याने अजून काही साठा आहे का ? याबाबत देखील चौकशी केली जाईल, असे ते यावेळी (expired medicines found at open place in Nandurbar) म्हणाले.

औषधांचा पंचनामा : नंदुरबारपासून काही अंतरावर असलेल्या तालुक्यातील पिंपळोद- करंजवे गावाकडे जातांना स्मशान भुमीलगत एका शेताच्या बाजुला मोठ्या प्रमाणात शासकीय वापारासाठीचा औषधसाठा फेकुन दिल्याची बाब समोर आली आहे. गावातील नागरीक असलेल्या निंबा पाटीला यांनी याबाबत आरोग्य प्रशासनास कळवताच, इथे दाखल होवुन त्यांनी या साऱ्या औषधांचा पंचनामा करुन पिंपळोद उपकेंद्रात कस्टडीत जमा केले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी यांनी दिली (stock of expired medicines found at open place ) आहे.

मुदतबाह्य औषधसाठा : या औषध साठ्यामध्ये लहान मुले, महिला, गरोदर माता यांच्या रक्तवाढीचे औषध, गोळ्या, मल्टी व्हीटामीन, खरुज, अन्टी फंगल, पोटाचे आजार, एचआयव्ही तपासणी कीट, अन्टीबायोटीक गोळ्या, उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा, पेन किलर, खोकल्याचे औषध,तापाचे औषध यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हाच औषधसाठा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांना बाहेरून खरेदी करावा लागत होता. मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य साठा आढळून आल्याने रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात (stock of expired medicines) आहेत.

चौकशीचे आदेश : उघड्यावर सापडून आलेला मुदतबाह्य साठा कस्टडीत घेतला असून हा उघड्यावर आलाच कसा व आला कुठून ? याबाबत चौकशी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले (expired medicines found at open place) आहेत.

Last Updated : Dec 13, 2022, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.