ETV Bharat / state

नंदुरबारमधील रामदेवबाबा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

ज्वेलर्सचे मालक पंकज जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

author img

By

Published : Apr 1, 2019, 12:30 PM IST

नंदुरबारमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री रामदेवबाबा ज्वेलर्स दुकानातून चोरी झाली आहे. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री शटरचा पत्रा कापून दुकानातून सोन्या-चांदीसह हजारोंचा मालाची चोरी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नंदुरबारमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

ज्वेलर्सचे मालक पंकज जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञातासह श्वानपथकाद्वारे तपास केला असता, चोरटे एखाद्या गाडीने पसार झाल्याचे निदर्शनास आले.

Intro:शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री रामदेवबाबा जेवलर्स दुकानातून दागिन्यांसह सीसीटीव्ही फुटेज ही चोरी...Body:श्री रामदेवबाबा जेवलर्स मधून चोरट्यांनी मध्यरात्री शटरचा पत्रा कापून दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हजारोचां माल चोरी करत सीसीटीव्ही रेकॉर्ड फुटेज (DVR) लाबवल्याने एकच खळबळ उडाली आहे,Conclusion:जेवलर्स चे मालक पंकज जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पोलिसांनी ठसेतज्ञासह श्वानपथका द्वारे तपास केला असता चोरटे एखाद्या गाडीने पसार झाल्याचे निदर्शनास आले

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.