ETV Bharat / state

नंदुरबारात साडेतीन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त - Nawapur police illigal liquor news

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर नाकेबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांना महामार्गावरील नावापूर गावाजवळ एक संशयास्पद तवेरा गाडी दिसून आली. त्या गाडीच्या चालकाची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीची अधिक तपासणी केली. पोलिसांना त्यात 'इंपेरियल ब्ल्यू' या कंपनीचा विदेशी दारूसाठा आढळला. याप्रकरणी पोलिसांनी दारूसाठ्यासह तवेरा गाडी जप्त केली असून गाडी चालकाला आटक केली आहे.

जप्त केलेला दारूसाठा
author img

By

Published : Oct 6, 2019, 9:28 AM IST

नंदुरबार- नवापूर पोलिसांना अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या दारूसाठ्याला जप्त करण्यात यश आले आहे. सुरत-नागपूर महामार्गावर अवैधरित्या दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई.

जप्त केलेला दारूसाठा

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर नाकेबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांना महामार्गावरील नावापूर गावाजवळ एक संशयास्पद तवेरा गाडी दिसून आली. त्या गाडीच्या चालकाची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीची अधिक तपासणी केली. पोलिसांना त्यात 'इंपेरियल ब्ल्यू' या कंपनीचा विदेशी दारूसाठा आढळला. त्याची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूसाठ्यासह तवेरा गाडी जप्त केली असून गाडी चालकाला आटक केली आहे.

हेही वाचा- 'पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी'

जप्त केलेला मुद्देमाल नेमका कुठून आला आणि कुठे चालला होता याचा तपास नवापूर पोलिसांकडून केला जात आहे. आचारसंहिता काळात इतक्या मोठ्या प्रमाणात दारू साठा मिळाल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. याप्रकरणी नवापूर पोलिसांनी धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंह परदेशी यांनी दिली आहे.

हेही वाचा- खेडदिगरात गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त; एकाला अटक

Intro:नंदुरबार - विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात मोठ्या प्रमाणात   विदेशी दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाणार असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाल्यानंतर  पोलिसांनी सुरत नागपूर महामार्गावर अनेक ठिकाणी पाळत ठेवण्यास सुरुवात केली. नाकाबंदी सुरू असताना तवेरा गाडी संशयास्पद आढळून आली ड्रायव्हरची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन लागला त्यावरून पोलिसांनी गाडीची तपासणी केली त्यात अवैद्य मध्ये साठा आढळून आला.

Body:पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार
नाकेबंदी सुरू करण्यात आली. यादरम्यान
एका तवेरा गाडी संशयास्पद दिसून आली. ड्रायव्हरची विचारपूस केली आत्ता ड्रायव्हरने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीची अधिक तपासणी केली.
त्यात IMPERIAL BLUE या कंपनीच्या विदेशी दारूची वाहतूक केली जात होता. गाडीत अवैध दारू साठा मिळून आला त्याची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपये असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला गाडी सोबत असलेल्या चालकाला ही पोलिसांनी अटक केली आहे. हा मुद्देमाल नेमका कुठून आला आणि कुठे चालला होता याचा तपास आता नवापूर पोलिस करत आहे. मात्र आचारसंहिता काळात इतक्या मोठ्या प्रमाणात दारू साठा मिळाल्याने याचा वापर कशासाठी केला जाणार होता. याच्या चर्चा रंगू लागल्यात.

याप्रकरणी नवापुर पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एकाला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह परदेशी यांनी दिली आहे.Conclusion:याप्रकरणी नवापुर पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एकाला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह परदेशी यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.