ETV Bharat / state

अवैध मद्यविक्रीवर कायद्याचा बडगा...नंदुरबारमध्ये ३ लाखांचा मद्यसाठा जप्त - nandurbar

अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी या भागात अवैध देशी व विदेशी मद्य विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने सिखफळी येथे छापा टाकला.

दारुसाठ्यासोबत उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी
author img

By

Published : Apr 3, 2019, 11:22 AM IST

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी येथे अवैधरित्या दारू विक्रीच्या दुकानावर छापा टाकण्यात आला आहे. ही कारवाई राज्या उत्पादन शुल्क विभागाच्या वतीन करण्यात आली. या कारवाईत सव्वा तीन लाख रुपयांचा व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाकडून नंदुरबारमध्ये कारवाई करण्यात आली

अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी या भागात अवैध देशी व विदेशी मद्य विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने सिखफळी येथे छापा टाकला. यात जयेश कुंभार याच्या अवैध मद्यविक्री दुकानावर कारवाई करण्यात आली. यात ११२ बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच, गोवा ड्राय जिन विदेशी मद्याचे ७ बॉक्स जप्त केले गेले. सर्व मालाची किंमत ३ लाख २२ हजार ४२४ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

Intro:नंदुरबार,अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी या ग्रामीण भागात अवैध देशी व विदेशी मद्य विक्री जप्तBody:नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी येथे अवैध रित्या दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी छापा टाकून सव्वा तीन लाख रुपयांचे अवैध देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केलाConclusion:अक्कलकुवा तालुक्यातील सिखफळी या ग्रामीण भागात अवैध देशी व विदेशी मद्य विक्री होत असे याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली सिखफळी येथे जाऊन राज्य उत्पादन शुल्क पथकाने जयेश कुंभार याचा कारवाई करून देशी दारू सौफ चे 112 बॉक्स तसेच गोवा ड्राय जिन विदेशी मद्याचे 7 बॉक्स विनापरवाना जवळ बाळगून विक्री करताना आढळून आले सुमारे 3,22,424 इतक्या किमतीचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला

बाईट - मनोज संबोधी
(निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.