ETV Bharat / state

नंदूरबारमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आमदार शिरीष नाईकांनी केली पाहणी - अनेक ठिकाणी फळबागांसह, कपाशी, सोयाबीन या पिकांना

राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळबागांसह, कपाशी, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. नवापूर तालुक्यातही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतला आहे.

नंदूरबारमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान,
author img

By

Published : Oct 31, 2019, 5:43 PM IST

Updated : Oct 31, 2019, 5:59 PM IST

नंदूरबार - राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळबागांसह, कपाशी, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. नवापूर तालुक्यातही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार शिरीष नाईक यांनी नूकसानग्रस्त भागाची पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

नंदूरबारमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाच्या तोंडचा घा, पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार शिरीष नाईक पाहणी केली. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना शेतकऱ्यांच्या जागेवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी. याकडे जर दुर्लक्ष केले तर आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला.

Intro:नंदुरबार - नवापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडातला घास हिरावुन नेला आहे. काही भागातील शेती पाण्याखाली राहिल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. चक्रिवादळामुळे घरे व शालेय इमारतींचे पत्रे उडुन पडझड होउन आर्थिक नुकसान झाले आहे. नवनिर्वाचित आमदार शिरीष नाईक यांनी पक्ष बैठकीला जाण्यापूर्वी आपल्या मतदार संघातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.Body:संपूर्ण भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. या साठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना शेतकऱ्यांच्या जागेवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आपण आदेश द्यावेत व शासनाकडुन तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी केली. याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.Conclusion:नंदुरबार
Last Updated : Oct 31, 2019, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.