ETV Bharat / state

बारावीच्या परिक्षेला सुरुवात; १७ हजार विद्यार्थी देणार परीक्षा - बारावी परिक्षा

जिल्ह्यातून सुमारे १७ हजार विद्यार्थी या वर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत.

नंदुरबार
author img

By

Published : Feb 21, 2019, 2:00 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातून सुमारे १७ हजार विद्यार्थी या वर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील २३ केंद्राांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. संवेदनशील परिक्षा केंद्रांवर कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

तसेच परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वर्षी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ऐन वेळेस पर्यवेक्षकांची बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.

नंदुरबार जिल्हा सामूहिक कॉफीसाठी बदनाम आहे. हा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या उपाययोजना कितपत उपयोगी ठरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातून सुमारे 17 हजार विद्यार्थी यावर्षी बारावीची परीक्षा देणार असून त्यासाठी 23 परीक्षा केंद्रांची सुविधा करण्यात आलेले आहे कॉपीला आळा घालण्यासाठी संवेदनशील अशा परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.Body:परीक्षा केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उपद्व्यापी ना रोखण्यासाठी पोलिसांकडूनही उपाययोजना करण्यात आल्या. यावर्षी कॉपीमुक्त अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी एन वेळेस पर्यवेक्षक ची बदली करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.
Conclusion:एकूणच दरवर्षी नंदुरबार जिल्हा सामूहिक कॉफीसाठी किंवा कॉफी करण्यासाठी बदनाम आहे हा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अनेक पाऊल उचलले आहे आता परीक्षा काळातच उपाययोजनांची अंमलबजावणी किती होते हे कळणार आहे

Byte डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.