ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले; जीवितहानी नाही

author img

By

Published : Aug 2, 2019, 11:48 PM IST

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, महिलेसह तीन बालके थडक्यात बचावली आहेत.

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे.

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये महिलेसह तीन बालके बचावली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसाने नवापूर तालुक्यातील बिलबारा येथील रहिवासी दानियल वसावे यांचे घर कोसळल्याने संपूर्ण परिवार बेघर झाला आहे. दुपारच्या वेळी ते शेतावर गेल्यानंतर ही घटना घडली आहे. घर कोसळण्याच्या वेळी महिला व तीन बालके घरात होते. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना बाहेर काढले आहे.

नवापूर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे.

संपूर्ण घर कोसळल्याने घरातील वस्तू आणि धान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Intro:Anchor - नवापुर तालुक्यातील बिलबारा गावात एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून नुकसान झाले आहे. यात महिलासह तीन बालके बालबाल बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र घराचे नुकसान झाले. Body:सतत पडणाऱ्या पावसामुळे नवापूर तालुक्यातील बिलबारा येथील रहिवासी दानियल वसावे यांचे घर कोसळले,लाखो रुपयांचे नुकसान होत संपूर्ण परिवार बेघर झाला आहे. दानियल हे या घरात आपल्या परिवारासह राहत होते. ते शेतीच्या कामांसाठी शेतात गेले असतांना दुपारी तीन वाजेेेच्या सुमारास घर कोसळले त्यावेेळेस महिला व तीन बालके घरात होते. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ बालकांना व महिलेला बाहेर काढले. या घटनेत मुलांची आई आणि तिन्ही मुले सुखरूप आहेत. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. Conclusion:संपूर्ण घर कोसळल्याने घरात असलेल्या संसार उपयोगी वस्तू आणि धान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर कुटूंबाची परीस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने महसुल विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Byte दानियल वसावे - बिलबारा गाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.