ETV Bharat / state

नंदुरबार; शहादा-दोंडाई मार्गावर १२ लाखांचा गुटखा जप्त - नंदुरबार क्राईम न्यूज

शहादा-दोंडाईचा रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने सापळा रचला. शहादाहून दोंडाईचाकडे जाणार्‍या पिकअप वाहनाची थांबवून तपासणी केली असता गाडीत विमल गुटख्याचे ३७ पोती आढळून आली.

नंदुरबार; शहादा-दोंडाई मार्गावर १२ लाखांचा गुटखा जप्त
नंदुरबार; शहादा-दोंडाई मार्गावर १२ लाखांचा गुटखा जप्तनंदुरबार; शहादा-दोंडाई मार्गावर १२ लाखांचा गुटखा जप्त
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:14 AM IST

नंदुरबार - शहादा-दोंडाईचा मार्गावर पिकअप वाहनातून अवैध्य वाहतूक करणारा गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत पिकअप वाहनासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक मंगल रघुनाथ कोळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा रचत कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना पिकअप वाहनातुन विमल गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. शहादा-दोंडाईचा रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने सापळा रचला. शहादाहून दोंडाईचाकडे जाणार्‍या पिकअप वाहनाची थांबवून तपासणी केली असता गाडीत विमल गुटख्याचे ३७ पोती आढळून आली. पथकाने १२ लाखांचा विमल गुटखा व वाहनासह एकुण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वा

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपूत, यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.