ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त - स्थानिक गुन्हे शाखा कारवाई नंदुरबार

तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक दारुचा बनावट कारखाना असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यात बनावट दारुच्या 119 बाटल्या आणि यंत्र सामग्रीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Disposal of fake liquor factory in nandurbar
नंदुरबारमध्ये बनावट मद्याचा कारखाना उध्दवस्त
author img

By

Published : Dec 8, 2019, 2:22 PM IST

नंदुरबार - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका शेतात छापा टाकत बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या कारवाईत 81 हजार 30 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - चकमकीवरून हैदराबाद पोलीस चौकशीच्या फेऱ्यात; मानवधिकार आयोगाची घटनास्थळाला भेट

तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक दारूचा बनावट कारखाना असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यात बनावट दारुच्या 119 बाटल्या आणि यंत्र सामग्रीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार अनिल गोसावी, हेड कॉ. योगेश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:तळोदा - तालुक्यातील दलेलपूरनजिक एका शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून उध्वस्त केला. याप्रकरणी एका संशयतीला ताब्यात घेण्यात आले असून या धाडीत 81 हजार 30 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.Body:स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक दारुचा बनावट कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून बॉम्बे स्पेशल व्हिस्की 119 बाटल्या, व यंत्र सामग्रीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्याक फौजदार अनिल गोसावी, हे को. योगेश सोनवणे, पो ना. विकास अजगे, पो को.जितेंद्र ठाकूर, आंनदा मराठे, अभय राजपूत, या पथकाने सदर कारवाई केली आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.