ETV Bharat / state

तब्बल ३६ तासानंतर तापी नदीपात्रात सापडला युवकाचा मृतदेह

सोहेल सरफराज तेली (रा. गरीब नवाज कॉलनी, नंदुरबार) या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. त्याचा मृतदेह ३६ तासांनंतर सापडला

सोहेल तेली
author img

By

Published : Sep 12, 2019, 10:06 AM IST

नंदुरबार - सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात आढळून आला. सोहेल सरफराज तेली (रा. गरीब नवाज कॉलनी, नंदुरबार) या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. तापी नदीचा प्रवाह वेगात असल्याने काही अंतरावर सोहेल तेली प्रत्यक्षदर्शींना दिसल्यानंतर गायब झाला होता.

हेही वाचा - धक्कादायक.. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

ही बातमी कळताच नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासून प्रकाशा व लगतच्या गुजरात हद्दीतील नदीपात्रात त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नव्हता. त्यानंतर तब्बल ३६ तासानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सोहेल तेलीचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळून आला. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात तेलीचे शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Intro: सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 36 तासांनी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात आढळुन आला.
येथील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सोहेल सरफराज तेली या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. तापी नदीचा प्रवाह वेगात वाहत असल्याने काही अंतरावर सोहेल तेली प्रत्यक्षदर्शींना दिसल्यानंतर गायब झाला होता. ही बातमी कळताच नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासुन प्रकाशा व लगतच्या गुजरात हद्दीतील नदीपात्रात त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नव्हता. तब्बल 36 तासानंतर काल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सोहेल तेलीचा मृतदेह तापीनदी पात्रात आढळुन आली. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचा शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी प्रकाशा ग्रा.पं.चे माजी उपसरपंच रफिक खाटीक, महेंद्र साठे, पो.कॉ. गौतम बोराळे, वंतु गावीत, शोएब शेख, उंद्या गुलाले उपस्थित होते.Body:सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 36 तासांनी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात आढळुन आला.
येथील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सोहेल सरफराज तेली या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. तापी नदीचा प्रवाह वेगात वाहत असल्याने काही अंतरावर सोहेल तेली प्रत्यक्षदर्शींना दिसल्यानंतर गायब झाला होता. ही बातमी कळताच नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासुन प्रकाशा व लगतच्या गुजरात हद्दीतील नदीपात्रात त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नव्हता. तब्बल 36 तासानंतर काल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सोहेल तेलीचा मृतदेह तापीनदी पात्रात आढळुन आली. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचा शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी प्रकाशा ग्रा.पं.चे माजी उपसरपंच रफिक खाटीक, महेंद्र साठे, पो.कॉ. गौतम बोराळे, वंतु गावीत, शोएब शेख, उंद्या गुलाले उपस्थित होते.Conclusion:सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल 36 तासांनी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात आढळुन आला.
येथील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सोहेल सरफराज तेली या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. तापी नदीचा प्रवाह वेगात वाहत असल्याने काही अंतरावर सोहेल तेली प्रत्यक्षदर्शींना दिसल्यानंतर गायब झाला होता. ही बातमी कळताच नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासुन प्रकाशा व लगतच्या गुजरात हद्दीतील नदीपात्रात त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नव्हता. तब्बल 36 तासानंतर काल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सोहेल तेलीचा मृतदेह तापीनदी पात्रात आढळुन आली. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचा शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी प्रकाशा ग्रा.पं.चे माजी उपसरपंच रफिक खाटीक, महेंद्र साठे, पो.कॉ. गौतम बोराळे, वंतु गावीत, शोएब शेख, उंद्या गुलाले उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.