ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये आचारसंहितेमुळे रखडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे

author img

By

Published : Sep 22, 2019, 4:39 PM IST

शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरवरील ऊस आडवा झाला आहे. तर इतर पिकाचेंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

आचारसंहितेमुळे रखडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे

नंदुरबार - आश्वासन देणारे नेते मंडळी निवडणुकीच्या फडात दंग आहेत. तर प्रशासन यंत्रणा आचारसंहिता आणि निवडणूक कार्यशाळेच कारण पुढे करण्यात मग्न आहे. त्यामुळे आठवडा भरापासून शहादा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - नवापूर निवडणूक कार्यालयात आचारसंहितेबाबत उदासीनता

शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरवरील ऊस आडवा झाला आहे. तर इतर पिकाचेंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. आता तर आचारसंहिता लागल्याने महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या आड लपतील. त्यामुळे आम्हला कोण न्याय देणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - नंदुरबार: धरणातून सोडलेल्या पाण्याने नवापूर तालुक्यातील पिकाचे नुकसान

Intro:शहादा -आश्वासन देणारी नेते मंडळी निवडणुकीच्या फडात दंग आहे तर प्रशासन यंत्रणा आचारसंहिता आणि निवडणूक कार्यशाळेच कारण पुढं करण्यात मग्न आहेत मात्र आठवडा भरापासून शहादा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे वारंवार तक्रारी करून शेतकरी मेटाकुटीला आलंय..या भागातील नुकसानाची भीषणता सांगणारा एक रिपोर्ट...

Vo शकडो एकर वरील आडवी झालेली बाजरी जमिनीवरच कणासातून निघालेले अंकुर.आडवा झालेला ऊस अति पाण्याने खराब होत असलेली कापसाचं पीक आणि शेतात साचलेलं पावसाचं पाणी या भागात आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानाची तीव्रता दर्शविते मात्र आजून प्रशासन त्यांच्या पर्यत पोचलेलं नाही. आता तर आचारसंहिता लागली आम्हाला वाली कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत....

Byte शेतकरी

Vo:-शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शकडो एकर वरील ऊस आडवा झालंय इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं असले तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. आता तर आचारसंहिता लागली महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी आता निवडणुकीच्या आड लपतील आम्हला कोण न्याय देईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Byte शेतकरी

Byte शेतकरी

Vo:- हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आम्ही शेतकऱ्याचं कैवारी म्हणवून घेणारे राज्यकर्ते आणि राजकीय नेते आठवडा भरापासून बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी का पुढे झाले नाहीत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.Body:शहादा -आश्वासन देणारी नेते मंडळी निवडणुकीच्या फडात दंग आहे तर प्रशासन यंत्रणा आचारसंहिता आणि निवडणूक कार्यशाळेच कारण पुढं करण्यात मग्न आहेत मात्र आठवडा भरापासून शहादा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे वारंवार तक्रारी करून शेतकरी मेटाकुटीला आलंय..या भागातील नुकसानाची भीषणता सांगणारा एक रिपोर्ट...

Vo शकडो एकर वरील आडवी झालेली बाजरी जमिनीवरच कणासातून निघालेले अंकुर.आडवा झालेला ऊस अति पाण्याने खराब होत असलेली कापसाचं पीक आणि शेतात साचलेलं पावसाचं पाणी या भागात आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानाची तीव्रता दर्शविते मात्र आजून प्रशासन त्यांच्या पर्यत पोचलेलं नाही. आता तर आचारसंहिता लागली आम्हाला वाली कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत....

Byte शेतकरी

Vo:-शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शकडो एकर वरील ऊस आडवा झालंय इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं असले तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. आता तर आचारसंहिता लागली महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी आता निवडणुकीच्या आड लपतील आम्हला कोण न्याय देईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Byte शेतकरी

Byte शेतकरी

Vo:- हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आम्ही शेतकऱ्याचं कैवारी म्हणवून घेणारे राज्यकर्ते आणि राजकीय नेते आठवडा भरापासून बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी का पुढे झाले नाहीत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.Conclusion:शहादा -आश्वासन देणारी नेते मंडळी निवडणुकीच्या फडात दंग आहे तर प्रशासन यंत्रणा आचारसंहिता आणि निवडणूक कार्यशाळेच कारण पुढं करण्यात मग्न आहेत मात्र आठवडा भरापासून शहादा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे वारंवार तक्रारी करून शेतकरी मेटाकुटीला आलंय..या भागातील नुकसानाची भीषणता सांगणारा एक रिपोर्ट...

Vo शकडो एकर वरील आडवी झालेली बाजरी जमिनीवरच कणासातून निघालेले अंकुर.आडवा झालेला ऊस अति पाण्याने खराब होत असलेली कापसाचं पीक आणि शेतात साचलेलं पावसाचं पाणी या भागात आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानाची तीव्रता दर्शविते मात्र आजून प्रशासन त्यांच्या पर्यत पोचलेलं नाही. आता तर आचारसंहिता लागली आम्हाला वाली कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत....

Byte शेतकरी

Vo:-शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शकडो एकर वरील ऊस आडवा झालंय इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं असले तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. आता तर आचारसंहिता लागली महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी आता निवडणुकीच्या आड लपतील आम्हला कोण न्याय देईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Byte शेतकरी

Byte शेतकरी

Vo:- हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आम्ही शेतकऱ्याचं कैवारी म्हणवून घेणारे राज्यकर्ते आणि राजकीय नेते आठवडा भरापासून बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी का पुढे झाले नाहीत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.