ETV Bharat / state

children drowned in river : धडगाव तालुक्यातील कुंडलचा येथे नदीपात्रात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु ( Three children died while crossing the river ) झाल्याची घटना घडली आहे. दुपारी किराणा घेण्यासाठी जात असलेले तीन चिमुकले नदीच्या ( Three children fell into the riverbed ) खड्यात पडले. तीघेही वापस पाड्यावर जात असताना ही घटना घडली. अतिदुर्गम भागात घटना ( Incidents in remote areas ) घडल्यामुळे जळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Three children died while crossing the river
देवानंद नदीत तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यु
author img

By

Published : Jun 16, 2022, 12:09 PM IST

Updated : Jun 16, 2022, 12:44 PM IST

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु ( Three children died while crossing the river ) झाल्याची घटना घडली आहे. दुपारी किराणा घेण्यासाठी जात असलेल्या तीन चिमुकले नदीच्या ( Three children fell into the riverbed ) खड्यात पडले. तीघेही वापस पाड्यावर जात असताना ही घटना घडली.

मृत बालकांची नावे - या घटनेत निलेश दीलवर पाडवी ( वय 4 ), मेहेर दिलवर पाडवी ( वय 5 ), पार्वती अशोक पाडवी ( वय 5 ) रा. कुंडलचा मालपाडा, अशी चिमुकल्यांची नावे आहेत. परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटने प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगांव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही घटना अतिदुर्गम भागात ( Incidents in remote areas ) घटना घडल्यामुळे वेळेवर कोणतीही मदत मिळू शकली नाही.

हेही वाचा - जुहू येथील हॉटेलमध्ये 35 वर्षीय महिलेवर बलात्कार पीडितेला कुख्यात गुंड दाऊदची धमकी ?

हेही वाचा - भारताला मार्च 2023 पर्यंत 5G सेवा मिळेल, मंत्री अश्विनी वैष्णव यांची पॅरिसमध्ये ग्वाही

हेही वाचा - अग्निपथ भरती योजनेला तरुणांचा विरोध, म्हणाले, चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? केली 'ही' मागणी

Last Updated : Jun 16, 2022, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.