ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये बसची दुचाकीला धडक; 1 ठार

उच्छल येथील जयेश सखाराम वसावा, पंकज लक्ष्मण वसावा, हितेश ईश्‍वर वसावा, अंकुश उदेसिंग वसावा हे 4 मित्र 2 दुचाकींनी विसरवाडी येथे रुग्णालयात आले होते. चौघेही दुचाकींनी जात असताना विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यादरम्यान समोरुन येणार्‍या गुजरात राज्याची बर्‍हाणपूर-सुरत एस.टी.बसने (क्र. जीजे 18-झेड 5677) चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (क्रं.जी.जे.26-4015) धडक दिली.

Bus-Bike acceident in nandurbar 1 died
नंदुरबारमध्ये बसची दुचाकीला धडक; 1 ठार
author img

By

Published : Dec 21, 2019, 11:36 PM IST

नंदुरबार - ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे धावणार्‍या दुचाकीला गुजरात राज्याच्या बसने धडक दिली. या अपघातात 1 तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावरील बोदवड गावाजवळ घडली. अंकुल उदेसिंग वसावा (वय 21, रा. नवा वडगाम ता. उच्छल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्या दुसर्‍या तरुणावर विसरवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्छल येथील जयेश सखाराम वसावा, पंकज लक्ष्मण वसावा, हितेश ईश्‍वर वसावा, अंकुश उदेसिंग वसावा हे 4 मित्र 2 दुचाकींनी विसरवाडी येथे रुग्णालयात आले होते. चौघेही दुचाकींनी जात असताना विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यादरम्यान समोरुन येणार्‍या गुजरात राज्याची बर्‍हाणपूर-सुरत एस.टी.बसने (क्र. जीजे 18-झेड 5677) चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (क्रं.जी.जे.26-4015) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अंकुल उदेसिंग वसावा (वय 21, रा. नवा वडगाम ता. उच्छल) हा तरुण जागीच ठार झाला. तसेच पंकज लक्ष्मण वसावा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी जखमींना नागरीकांनी मदतकार्य करीत विसरवाडी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - 'सात बारा कोरा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही'

याबाबत जयेश सखाराम वसावा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक छोटू लुका पाटील याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी भेट दिली. तर पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी, अतुल पान पाटील, प्रदिप वाघ करत आहेत.

Intro:विसरवाडी - ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे धावणार्‍या दुचाकीला गुजरात राज्याच्या बसने धडक दिल्यामुळे एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावरील बोदवड गावाजवळ घडली. तर जखमी झालेल्या दुसर्‍या तरुणावर विसरवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बस चालकाविरुध्द गुन्हा दाख करण्यात आला आहे.Body:उच्छल येथील जयेश सखाराम वसावा, पंकज लक्ष्मण वसावा, हितेश ईश्‍वर वसावा, अंकुश उदेसिंग वसावा हे चौघे मित्र दोन दुचाकींनी विसरवाडी येथे रुग्णालयात आले होते. चौघेही दुचाकींनी जात असतांना विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यादरम्यान समोरुन येणार्‍या गुजरात राज्याची बर्‍हाणपूर-सुरत एस.टी.बसने क्र.जी.जे.18- झेड 5677 चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला क्रं.जी.जे.26-4015 धडक दिली. या अपघाता दुचाकीवरील अंकुल उदेसिंग वसावा (वय 21) रा. नवा वडगाम ता. उच्छल हा तरुण जागीच ठार झाला. तसेच पंकज लक्ष्मण वसावा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नवापूर तालुक्यातील बोदवड गावाच्या वळणावर घडली. यावेळी जखमींना नागरीकांनी मदतकार्य करीत विसरवाडी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. याबाबत जयेश सखाराम वसावा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक छोटू लुका पाटील याच्या विरुध्द भादवी कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत शिंदे यांनी भेट दिली असून तपास हेकॉ अरुण कोकणी, अतुल पानपाटील, प्रदिप वाघ करीत आहेत.
Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.