ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर

२०१७ पासून तिसरे संशोधित वेतन लागू करणे, सरकारी नियमानुसार पेन्शन घ्यावे, जमीन व्यवस्थापन धोरणाला त्वरित मंजुरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संप करत आहेत.

नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर
author img

By

Published : Feb 18, 2019, 8:49 PM IST

नंदुरबार - वेतन वाढीसह अन्य मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचार्‍यांनी ३ दिवसीय संप पुकारला आहे. या संपात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे ४२५ कर्मचारी सहभागी झाले आहेत.

नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर
२०१७ पासून तिसरे संशोधित वेतन लागू करणे, सरकारी नियमानुसार पेन्शन घ्यावे, जमीन व्यवस्थापन धोरणाला त्वरित मंजुरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संप करत आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यात एकमेव बी. एस. एन. एल. कंपनीने मोबाईल सेवा पुरवलेली आहे. मात्र, या भागात कंपनीच्या प्रपोजलनुसार ४ जी सेवा सुरू व्हावी, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांची देखील ही लावून मागणी आहे.
undefined

Intro:नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुड्याच्या अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यात एकमेव बी.एस.एन.एल. कंपनीने मोबाईल सेवा पुरवलेली आहे या बी.एस.एन.एल. मोबाइल सेवेत कंपनीच्या प्रपोजल नुसार 4G सेवा सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिकांची आहे,Body:बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांची देखील ही रास्त मागणी आहे कारण मोबाईल सेवा देणाऱ्या बाकी खाजगी कंपन्यांनी फोर जी सेवा सुरू केलेली आहे परंतु बीएसएनएल या सरकारी कंपनीने प्रपोजल मध्ये असतानादेखील 4g सेवा सुरू केलेली नाही त्यामुळे ग्राहक नेहमी विचारत असतात तरी कंपनीने फोर जी सेवा त्वरित प्रदान करावी अशी या संपात प्रमुख मागणी करण्यात आली आहे, Conclusion:तसेच 2017 पासून तिसरे वेतन संशोधन 15% फिटमेंटसह लागू करणे, सरकारी नियमानुसार पेन्शन कॉन्ट्रीब्युशन घ्यावे, लँड मॅनेजमेंट पॉलिसीला त्वरित मंजुरी द्यावी, board.of डायरेक्टरची रिक्त पदे त्वरित भरावे आदी मागण्यांसाठी बी. एस. एन. एल. कर्मचार्‍यांत वारे तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील सुमारे 425 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत

बाईट डी व्ही गिरासे कर्मचारी BSNL

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.