ETV Bharat / state

राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणे निकाली, 1 कोटी 42 लाखाची रक्कम वसूल - नंदुरबार जिल्हा न्यायालय बातमी

नंदुरबार जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. यात 232 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून यातून सुमारे 1 कोटी 45 लाखांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणे निकाली
author img

By

Published : Sep 16, 2019, 1:32 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे 1 कोटी 45 लाखांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एसटी मलिये, दिवाणी न्यायाधीश एलडी गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी जीएच पाटील सह दिवाणी न्यायाधीश व्हीजी चव्हाण, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एसए विराणी, सह. दिवाणी न्यायाधीश एनबी पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय लोक अदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाख 28 हजारांची रक्कम वसूल करण्यात आली.

हेही वाचा - बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन

यामध्ये 55 दिवाणी प्रकरणात 6 लाख 23 हजार 878 रुपये, 13 मोटार अपघात प्रकरणात 21 लाख 3 हजार रुपये, 37 धनादेश अनादर प्रकरणात 29 लाख 86 हजार 828 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. तर, कौटुंबिक वादातील 10, फौजदारी प्ररकणातील 8 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याचप्रमाणे बँक वसुलीच्या 79 प्रकरणात 84 लाख 67 हजार तसेच वीज थकबाकीच्या 8 प्रकरणात 22 हजार, बीएसएनएल व इतर फायनान्स प्रकरणात 24 हजार 500 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.

हेही वाचा - अभियंता दिनानिमित्त नंदुरबारमध्ये विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड.चिंतामण सोनार, अ‍ॅड.पीएन इंद्रजित, अ‍ॅड. डीएस पाटील, अ‍ॅड. सीमा खत्री, अ‍ॅड. शारदा पवार, अ‍ॅड. युएच केदार, अ‍ॅड.एसए सोनार, अ‍ॅड.व्हीबी शाह, अ‍ॅड.एचएम गांगुर्डे यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.

हेही वाचा - नंदुरबारमधील मुकबधिर विद्यालयातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप

Intro:नंदुरबार - राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन सुमारे 1 कोटी 45 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.टी.मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी जी.एच.पाटील सह दिवाणी न्यायाधीश व्ही.जी.चव्हाण, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.ए.विराणी, सह.दिवाणी न्यायाधीश एन.बी.पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाख 28 हजाराची रक्कम वसुल करण्यात आली. यात 55 दिवाणी प्रकरणात 6 लाख 23 हजार 878 रुपये, 13 मोटार अपघात प्रकरणात 21 लाख 3 हजार रुपये, 37 धनादेश अनादर प्रकरणात 29 लाख 86 हजार 828 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. तर कौटुंबिक वादातील 10, फौजदारी प्ररकणातील 8 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याच प्रमाणे बँक वसुलीचा 79 प्रकरणात 84 लाख 67 हजार तसेच वीज थकबाकीचा 8 प्रकरणात 22 हजार, बीएसएनएल व इतर फायनान्स प्रकरणात 24 हजार 500 रुपयाची रक्कम वसुल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड.चिंतामण सोनार, अ‍ॅड.पी.एन.इंद्रजित, अ‍ॅड.डी.एस.पाटील, अ‍ॅड.सिमा खत्री, अ‍ॅड.शारदा पवार, अ‍ॅड.यु.एच.केदार, अ‍ॅड.एस.ए.सोनार, अ‍ॅड.व्ही.बी.शाह, अ‍ॅड.एच.एम.गांगुर्डे यांनी मदतनीस म्हणुन काम पाहिले. Body:नंदुरबार - राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन सुमारे 1 कोटी 45 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.टी.मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी जी.एच.पाटील सह दिवाणी न्यायाधीश व्ही.जी.चव्हाण, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.ए.विराणी, सह.दिवाणी न्यायाधीश एन.बी.पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाख 28 हजाराची रक्कम वसुल करण्यात आली. यात 55 दिवाणी प्रकरणात 6 लाख 23 हजार 878 रुपये, 13 मोटार अपघात प्रकरणात 21 लाख 3 हजार रुपये, 37 धनादेश अनादर प्रकरणात 29 लाख 86 हजार 828 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. तर कौटुंबिक वादातील 10, फौजदारी प्ररकणातील 8 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याच प्रमाणे बँक वसुलीचा 79 प्रकरणात 84 लाख 67 हजार तसेच वीज थकबाकीचा 8 प्रकरणात 22 हजार, बीएसएनएल व इतर फायनान्स प्रकरणात 24 हजार 500 रुपयाची रक्कम वसुल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड.चिंतामण सोनार, अ‍ॅड.पी.एन.इंद्रजित, अ‍ॅड.डी.एस.पाटील, अ‍ॅड.सिमा खत्री, अ‍ॅड.शारदा पवार, अ‍ॅड.यु.एच.केदार, अ‍ॅड.एस.ए.सोनार, अ‍ॅड.व्ही.बी.शाह, अ‍ॅड.एच.एम.गांगुर्डे यांनी मदतनीस म्हणुन काम पाहिले. Conclusion:नंदुरबार - राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन सुमारे 1 कोटी 45 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.टी.मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी जी.एच.पाटील सह दिवाणी न्यायाधीश व्ही.जी.चव्हाण, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.ए.विराणी, सह.दिवाणी न्यायाधीश एन.बी.पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाख 28 हजाराची रक्कम वसुल करण्यात आली. यात 55 दिवाणी प्रकरणात 6 लाख 23 हजार 878 रुपये, 13 मोटार अपघात प्रकरणात 21 लाख 3 हजार रुपये, 37 धनादेश अनादर प्रकरणात 29 लाख 86 हजार 828 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. तर कौटुंबिक वादातील 10, फौजदारी प्ररकणातील 8 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याच प्रमाणे बँक वसुलीचा 79 प्रकरणात 84 लाख 67 हजार तसेच वीज थकबाकीचा 8 प्रकरणात 22 हजार, बीएसएनएल व इतर फायनान्स प्रकरणात 24 हजार 500 रुपयाची रक्कम वसुल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करुन 1 कोटी 42 लाखाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड.चिंतामण सोनार, अ‍ॅड.पी.एन.इंद्रजित, अ‍ॅड.डी.एस.पाटील, अ‍ॅड.सिमा खत्री, अ‍ॅड.शारदा पवार, अ‍ॅड.यु.एच.केदार, अ‍ॅड.एस.ए.सोनार, अ‍ॅड.व्ही.बी.शाह, अ‍ॅड.एच.एम.गांगुर्डे यांनी मदतनीस म्हणुन काम पाहिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.