ETV Bharat / state

किनवट तालुक्यातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू - Drain Flood

नाल्याला पूर आल्याने संतोष सोबतचे इतर लोक पांगरीतांडाकडे न जाता वाळकी आणि इस्लापुर येथे थांबले होते. मात्र, संतोषने नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले.

किनवटव तालुक्यातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:26 PM IST

नांदेड - किनवट तालुक्यातील इस्लापूर जवळ शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास संतोष विनायक राठोड (वय ३०, रा.पांगरी तांडा) हा युवक इस्लापूरहून-पांगरी तांडा येथे जात होता. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहून गेला. शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या संतोषचा शोध अद्याप सुरू आहे. प्रशासन व गावकरी मिळून दोन दिवसापासून संतोषचा शोध घेत आहेत.

नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू

नाल्याला पूर आल्याने संतोष सोबतचे इतर लोक पांगरी तांडाकडे न जाता वाळकी आणि इस्लापूर येथे थांबले होते. मात्र, संतोषने नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या संतोषचा पांगरीचे गावकरी, नातेवाईक यांनी शोध घेतला, पण संतोष सापडला नाही. इस्लापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठू बोने, जमादार जाधव यांच्या सहकाऱ्यांनी सहस्त्रकुंड पर्यंत शोध घेतला, पण तो आज सकाळपर्यंत सापडलेला नाही.

Intro:नांदेड - नाल्याच्या पुरात गेलेल्या तरुणाचा शोध सुरू;शुक्रवारी सायंकाळी पुरात गेला वाहून.

नांदेड : किनवट तालुक्यातील इस्लापुर जवळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता संतोष विनायक राठोड (वय ३०,रा.पांगरी तांडा) हा युवक इस्लापूरहून पांगरी
तांडा येथे जात होता.पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष हा युवक वाहून गेला शुक्रवार सायंकाळपासून वाहून गेलेल्या संतोष चा शोध अद्यापपर्यंत शोध लागला नसून प्रशासन व गावकरी मिळून दोन दिवसापासून संतोष चा शोध घेत आहेतBody:नाल्याला पूर आल्याने संतोष सोबतच्या इतर लोकांनी पांगरीतांडाकडे न जाता वाळकी आणि इस्लापुर येथे थांबले होते. मात्र संतोषने नाला पार करण्याचा प्रयत्न केला.पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.Conclusion:शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या संतोष चा शनिवारी पांगरीचे गावकरी,नातेवाईक यांनी त्याचा शोध घेतला, पण संतोष सापडला नाही. इस्लापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठू बोने, जमादार जाधव यांच्या सहकाऱ्यांनी सहस्त्रकुंड पर्यंत शोध घेतला, पण तो आज रविवारी सकाळपर्यंत देखील सापडला नाही.
_____________________________________
FTP feed over
Ned Islapur News Vis

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.