ETV Bharat / state

Girl Truck Accident Nanded: घटस्थापनेच्या दिवशीच तरूणीवर काळाचा घाला; स्नान करताना ट्रकने चिरडले - young girl died in truck accident in Ardhapur

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाने एका तरुणीवर ट्रकने घाला घातल्याचा (Young girl dies in truck accident Nanded) धक्कादायक प्रकार अर्धापूर जवळच्या (Ardhapur Young girl dies in truck accident) पार्डी मक्ता येथे घडला आहे. तालुक्यातील पार्डी मक्ता देळुबकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (Ardhapur Truck accident) एका घराच्या स्नानगृहाला धडक दिला. या स्नानगृहात त्यावेळी वर्षा माणिक मदने, वय 19 ही मुलगी स्नान करत होती. धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Truck hits Young girl dies in Nanded) झाला. (Girl Truck Accident Nanded)

घटस्थापनेच्या दिवशीच नांदेडमध्ये तरूणीवर काळाचा घाला

author img

By

Published : Sep 26, 2022, 7:22 PM IST

Updated : Sep 26, 2022, 8:03 PM IST

अर्धापूर ( नांदेड ) : आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाने एका तरुणीवर ट्रकने घाला घातल्याचा (Young girl dies in truck accident Nanded) धक्कादायक प्रकार अर्धापूर जवळच्या (Ardhapur Young girl dies in truck accident) पार्डी मक्ता येथे घडला आहे. तालुक्यातील पार्डी मक्ता देळुबकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (Ardhapur Truck accident) एका घराच्या स्नानगृहाला धडक दिला. या स्नानगृहात त्यावेळी वर्षा माणिक मदने, वय 19 ही मुलगी स्नान करत होती. धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Truck hits Young girl dies in Nanded) झाला. (Girl Truck Accident Nanded)

भरधाव ट्रक घरात शिरल्याने झालेला अपगात

अपघातग्रस्त ट्रक पोलिसांच्या ताब्यात - हा अपघात दि. 25 सोमवारी रोजी सकाळी 8 वाजता झाला. अपघातात दोन मोटरसायकलचा चुराडा झाला आहे. या अपघातातील ट्रक क्र. एमएच-26, बीई 9193 पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनि साईनाथ सुरवशे, पोउनि कपील आगलावे, महेंद्र डांगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

तरुणीच्या अपघाती मृत्यूने हळहळ - दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्षा मदने ही नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने योग या विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी हा धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे ट्रक चालकाविरोधात संताप व्यक्त होत आहे. पार्डी मक्ता गावात तरुणीच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated : Sep 26, 2022, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.