ETV Bharat / state

नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता; पोलिसात तक्रार नोंद - Nanded City News

नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. श्रद्धा देवीदास राठोड आणि रुपाली उत्तम पुंडगे अशी बेपत्ता तरुणींची नावे आहेत.

नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता
author img

By

Published : Aug 8, 2019, 11:58 AM IST

Updated : Aug 8, 2019, 12:08 PM IST

नांदेड - शहरातून २ तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात विमानतळ आणि भाग्यनगर पोलिसात हरविल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे. श्रद्धा देवीदास राठोड (वय १९) आणि रुपाली उत्तम पुंडगे (१८) अशी बेपत्ता तरुणींची नावे आहेत.

नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता

नांदेड तालुक्यातील नेरली येथील रहिवासी रुपाली पुंडगे ही तरुणी १५ जून रोजी सकाळी ५.३० वाजता घरी कोणालाही न सांगता बाहेर निघून गेली. नातेवाईक व अन्यत्र ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही. म्हणून पुष्पाबाई पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ५ ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात रुपाली हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास आर. एम. श्रीरामे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सांगवी भागातील शिवनेरीनगरमधील रहिवासी श्रद्धा राठोड ही तरुणी ३० जुलै रोजी सकाळी ११.५० वाजता राहत्या घरुन ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती आणखी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. तरीही ती न सापडल्याने वडील देवीदास यांनी ३१ जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात श्रद्धा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार पावडे करीत आहेत.

Intro:नांदेड - शहरातून दोन तरुणी बेपत्ता, विमानतळ आणि भाग्यनगर पोलिसांत हरविल्याची नोंद दाखल.

नांदेड : शहरातून दोन तरुणी बेपत्ता झाल्या असून
पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. सांगवी
भागातील शिवनेरीनगरमधील रहिवासी श्रद्धा
देवीदास राठोड (वय १९) ही तरुणी ३० जुलै रोजी सकाळी ११.५० वाजता राहत्या घरुन ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी म्हणून बाहेर गेली ती अजून परतली नाही. Body:
नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतल्यानंतर वडील देवीदास यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन ३१ जुलै रोजी विमानतळ पोलिस
ठाण्यात मिसिंगची नोंद केली आहे. पुढील तपास
पोलिस कॉन्स्टेबल पावडे करीत आहेत.Conclusion:
तालुक्यातील नेरली येथील रहिवासी सौ. रुपाली
उत्तम पुंडगे (१८)ही तरुणी राहत्या घरुन १५
जून रोजी सकाळी ५.३० वाजता कोणाला काहीही
न सांगता निघून गेली आहे. नातेवाईक व अन्यत्र
तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. म्हणून सौ.
पुष्पाबाई पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पाच
ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची
नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस
आर. एम. श्रीरामे करीत आहेत.
_____________________________________
FTP feed over
Ned bhagyanagr police station vis
Ned Vimantal police station vis
Last Updated : Aug 8, 2019, 12:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.