ETV Bharat / state

नांदेडमध्ये दोन दुचाकींची समारोसमोर धडक; दोन जण जागीच ठार - shivanand kamole

दोन दुचाकींची ससमारोसमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि.२२ सप्टेंबर) रात्री मुखेड तालुक्यातील जांब रोडवरील लादगा येथे घडली आहे. शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड) अशी मृतांची नावे आहेत.

शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड)
author img

By

Published : Sep 23, 2019, 8:18 PM IST

नांदेड - मुखेड तालुक्यातील जांब रोडवरील लादगा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि.२२ सप्टेंबर) रात्री घडली आहे. शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - डोक्यात संशयाचे भूत, जन्मदात्या मातेकडूनच १६ महिन्याच्या चिमुकल्याचा घात

शिवानंद हे जांबहून हिप्परगा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्ष्मण यांच्या दुचाकीबरोबर लादगा गावाजवळ त्यांची जबर धडक झाली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने सावरगांव आणि कौठा गावावर शोककळा पसरली आहे. सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एस. मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव पोले, आत्माराम कामजळगे, शिवाजी आडबे हे करत आहेत.

Intro:दोन दुचाकीची समारोसमोर धडक: दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार....!

नांदेड: मुखेड तालुक्यातील जांब बु रोड वरील लादगा येथेे दोन मोटार सायकलचा समोरासमोर अपघात होऊन दोन जागीच ठार झाल्याची घटना दि. २२ रोजी रात्री घडली.Body:दोन दुचाकीची समारोसमोर धडक: दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार....!

नांदेड: मुखेड तालुक्यातील जांब बु रोड वरील लादगा येथेे दोन मोटार सायकलचा समोरासमोर अपघात होऊन दोन जागीच ठार झाल्याची घटना दि. २२ रोजी रात्री घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुखेड मार्गे जांब रोडहून हिप्परगा येथे शिवानंद कामोले हे जात असताना त्यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्ष्मण आचमारे हे आपल्या दुचाकीवरुन समोरून येत असताना दोघांची मोटारसायकलने समोरासमोर लादगा गावाजवळ जबर धडक झाली. यात शिवानंद कामोले (वय २८) रा. कौठा ता. कंधार व लक्ष्मण आचमारे (वय २४) रा. सावरगांव ता.मुखेड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एस. मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव पोले, आत्माराम कामजळगे, शिवाजी आडबे हे करत आहेत. दोन तरुणांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने सावरगांव व कौठा गावावर शोककळा पसरली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.