ETV Bharat / state

किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प! आमदारांच्या मध्यस्थीने मार्ग मोकळा... - राज्य महामार्ग

२ ऑगस्ट पासून संततधार पाऊस झाल्याने किनवट हिमायतनगर महामार्गावरील पूल खचल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. यातच ३ ऑगस्ट रोजी एक युवक येथील पाण्यामध्ये बेपत्ता झाला. त्याचा अद्याप शोध लागला नसल्याने गावकऱ्यांनी जोपर्यंत तरुणाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.

महामार्ग
author img

By

Published : Aug 5, 2019, 1:20 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर राज्य महामार्गावरील पुल संततधार पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपने ठप्प झाली आहे. तर या पुलावरुन एक युवक पाण्यात बेपत्ता झाल्याने जोपर्यंत त्या युवकाचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. सदर प्रकरणी आमदार प्रदीप नाईक यांच्यी मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प

दोन ऑगस्ट पासून संततधार पाऊस झाल्याने किनवट हिमायतनगर महामार्गावरील पूल खचल्याने वाहतूक बंद असून राज्य महामार्ग पूर्णतः बंद झालेला आहे. दरम्यान ३ ऑगस्ट रोजी पुलावरून दुसरीकडे जाणारा एक युवक पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता. त्याचा अद्याप शोध लागला नसल्याने गावकऱ्यांनी जोपर्यंत तरुणाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तसेच खराब कामामुळे हा रस्ता खचला असून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही समस्त गावकऱ्यांनी केली होती.

सदर परिस्थीती बघता किनवट माहूर मतदारसंघाचे आमदार प्रदीप नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना पाचारण करून राज्य महामार्गावरील पूल तयार करून वाहतुकीस मोकळा करावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आमदार नाईक यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे गावकऱ्यांनी नंतर आंदोलन मागे घेत महामार्ग सुरळीत करण्यास मदतही केली.

Intro:किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प...! आमदारांच्या मध्यस्थीने मार्ग मोकळा..

नांदेड: जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर राज्य महामार्गावरील पुल संततधार पावसाने वाहून गेल्याने या मार्गा वरील वाहतूक पूर्ण पने ठप्प झालेली आहे. या प्रकरणात आमदार प्रदीप नाईक यांनी मध्यस्थी केल्यामुळे गावकरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.
Body:किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प...! आमदारांच्या मध्यस्थीने मार्ग मोकळा..

नांदेड: जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर राज्य महामार्गावरील पुल संततधार पावसाने वाहून गेल्याने या मार्गा वरील वाहतूक पूर्ण पने ठप्प झालेली आहे. या प्रकरणात आमदार प्रदीप नाईक यांनी मध्यस्थी केल्यामुळे गावकरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

दोन ऑगस्ट पासून संततधार पाऊस झाल्याने किनवट हिमायतनगर महामार्गावरील पूल खचल्याने वाहतूकबंद असून पूर्णतः राज्य महामार्ग बंद झालेला आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी पुलावरून दुसरी कडे जाणाऱ्या एक युवक पाण्यामध्ये बेपत्ता झाला आहे. त्याचा अद्याप पर्यंत शोध लागला नाही. किनवट माहूर मतदारसंघाचे आमदार प्रदीप नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तहसीलदार व पोलीसस प्रशासन यांना पाचारण करून राज्य महामार्गावरील पूल तयार करून वाहतुकीस मोकळा करावा अशा सूचना प्रशासनास आमदार यांनी दिलेल्या आहेत.
गावकऱ्यांनी जोपर्यंत तरुणाचा मृतदेह सापडला नाही तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली होती. आ.प्रदीप नाईक यांनी मध्यस्थी केल्यामुळे गावकऱ्यांनी माघार घेतली.

बाईट:-आमदार प्रदीप नाईक
बाइट-ग्रामस्थ
बाइट-नायब तहशीलदारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.