ETV Bharat / state

भोकरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर, अनेक मैदानी खेळांचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे

क्रिकेट, खोखो, कबड्डी, योगा, कराटे, रग्बी, लाठी काठी, बेसबॉल, चेस, ज्यूदो, वुशु, बॅटमिंटन, ट्रेडिशनल रेस्लिग, हार्डल्स, धावणे व सेल्फ डिफेन्स अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

author img

By

Published : May 5, 2019, 1:35 PM IST

शिबीरात प्रात्यक्षिक करुन दाखवताना विद्यार्थी

नांदेड - भोकर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान घेण्यात आले. नांदेड जिल्ह्यात प्रथमच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मैदानी व सांख्यिकी अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

शिबीरात प्रात्यक्षिक करुन दाखवताना विद्यार्थी

नांदेड जिल्हा हौशी अँटो संघटना, रग्बी फुटबॉल संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारती शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, खोखो, कबड्डी, योगा, कराटे, रग्बी, लाठी काठी, बेसबॉल, चेस, ज्यूदो, वुशु, बॅटमिंटन, ट्रेडिशनल रेस्लिग, हार्डल्स, धावणे व सेल्फ डिफेन्स अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

हे प्रशिक्षण बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी तहसीलदार भारत सुर्यवंशी, मुख्य आयोजक बालाजी गाडेकर, पिराजी गाडेकर, कोच प्रलोभ कुलकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, मुख्याध्यापीका एस.एन.पाटील, संदीप पाटील कोंडलवार, उत्तमजी बाबळे, एल.ए.हिरे, पिराजी गाडेकर आदींची उपस्थिती होती.

Intro:भोकर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर संपन्न

नांदेड: जिल्ह्यातील भोकर येथे प्रथमच उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान संपन्न झाले. नांदेड जिल्ह्यात प्रथमच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मैदानी व सांख्येकीक अशा विविध प्रकारचे खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.Body:भोकर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर संपन्न

नांदेड: जिल्ह्यातील भोकर येथे प्रथमच उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान संपन्न झाले. नांदेड जिल्ह्यात प्रथमच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मैदानी व सांख्येकीक अशा विविध प्रकारचे खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

नांदेड जिल्हा हौशीअँटो संघटना नांदेड, जि. रग्बी फुटबॉल संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारती शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, खोखो, कबड्डी, योगा, कराटे, रग्बी, लाठी-काठी, बेसबॉल, चेस, ज्यूदो, वुशु, बॅटमिंटन, ट्रेडिशनल रेस्लिग, हार्डल्स, धावणे व सेल्फ डिफेन्स अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
यावेळी शालेय राष्ट्रीय खेळाडू, राज्य पंच, मुख्य कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी तहसीलदार भारत सुर्यवंशी, मुख्य आयोजक बालाजी गाडेकर, पिराजी गाडेकर, कोच प्रलोभ कुलकर्णी जिल्हा क्रीडाअधिकारी राजेश्वर मारावार, मुख्यध्यापिका एस.एन.पाटील, संदीप पाटील कोंडलवार, उत्तमजी बाबळे, एल.ए.हिरे, पिराजी गाडेकर आदींची उपस्थिती होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.