ETV Bharat / state

नांदेड : चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

चाकूचा धाक दाखवून तरूणाला लुटल्याची घटना नांदेड शहरातील पूर्णा रोडवर घडली. चाकीवरुन आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून तरूणाच्या ताब्यातील दहा हजारांचा मोबाईल आणि पाच हजार रुपये घेऊन पळ काढला.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 13, 2019, 11:59 AM IST

नांदेड - चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याची घटना नांदेड शहरातील पूर्णा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पूर्णा रोडवरील पावडे मंगल कार्यालयाच्या मागील रस्त्यावर गजेंद्र शेंडे (१७, रा. आशिषनगर, पूर्णा रोड नांदेड) हा १० नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता मित्रासह जेवण करून घरी जाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील दहा हजारांचा मोबाईल आणि पाच हजार रुपये घेऊन पळ काढला.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांची नवीन ओळख 'महाराष्ट्र सेवक', CMO वर मात्र तोच फोटो

एम एच २६ बीएम ५९६१ असा चोरट्यांच्या पल्सर दुचाकीचा क्रमांक आहे. या प्रकरणी गजेंद्रने दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नरवडे करत आहेत.
दरम्यान, शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे. भाग्यनगर पोलीस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत.

Intro:नांदेड : चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी.

नांदेड : चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शहरातील पूर्णा रोडवर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.Body:
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारची गुन्हेगारी वाढतच असून पोलिस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत. पूर्णा रोडवरील पावडे मंगल कार्यालयाच्या मागील रस्त्यावर गजेंद्र शेंडे-१७ रा.आशिषनगर पूर्णा रोड नांदेड हा तरुण १० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता मित्रासह जेवण करुन घरी जाण्यासाठी थांबला होता. तेव्हा एका दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील रेडमी नोट ०६ हा दहा
हजारांचा मोबाईल आणि पाच हजार घेऊन पळ काढला. चोरट्यांच्या पल्सर दुचाकीचा क्रमांक एमएच २६ बीएम ५९६१ असा आहे. Conclusion:
या प्रकरणी गजेंद्रने दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुरु ३५४/२०१९ कलम ३९४, ३४
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.