ETV Bharat / state

अर्धापूर येथे 'सीएए' कायद्याच्या समर्थनार्थ 'स्वाक्षरी मोहीम' - Signature campaign

अर्धापूर येथे भाजप नेते अ‌ॅड. किशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थन करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्वाक्षरी मोहीमेत आपला सहभाग नोंदवला.

नांदेड अर्धापूर
सीएए समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम
author img

By

Published : Feb 10, 2020, 6:49 AM IST

नांदेड - नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अर्धापूर येथील महात्मा बसवेश्वर चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी स्वाक्षरी मोहीमेत आपला सहभाग नोंदवत सीएए कायद्याचे समर्थन केले.

अर्धापूरमध्ये सीएए समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम...

हेही वाचा... 'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे

अर्धापूर नगरपंचायतचे गटनेते अ‌ॅड. किशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच चर्मकार बांधवांना छत्री वाटप, स्वच्छता करणाऱ्या महिलांना साड्या वाटप, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण, शेतकरी बचत गटांना जॅकेट वाटप, नेत्र तपासणी शिबीरसह यांसह विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी मोठ्या संख्येने सर्वसामान्य लोकांनी आपली नेत्र तपासणी करुन घेतली.

हेही वाचा... 'राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही सोडायचं नाही'

Intro:अर्धापूर येथे नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम...!
Body:अर्धापूर येथे नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम...!

नांदेड: नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अर्धापूर येथील महात्मा बसवेश्वर चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी आ.राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.

यावेळी आ.राम पाटील रातोळीकर बोलताना म्हणाले की, भाजपचे नेते अँड. किशोर देशमुख यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम घेऊन एक चांगला उपक्रम राबविला याबद्दल त्यांचे कौतुक केले. भारतीय जनता पक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे धर्मराज देशमुख कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याची दखल पक्ष निश्चितच घेईल असे म्हणाले.
अर्धापूर नगरपंचायतचे गटनेते अँड. किशोर देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. चर्मकार बांधवांना छत्री वाटप, स्वच्छता करणाऱ्या बहिणींना साड्या वाटप, तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता. या स्पर्धेचे बक्षीस विद्यार्थींना वितरण, शेतकरी बचत गटांना जँकेट वाटप, नेत्र तपासणी शिबीर सह विविध उपक्रम घेण्यात आले. नेत्र तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळीमाजी मंत्री गंगाधरराव देशमुख कूंटूुरकर, आ.राम पाटील रातोळीकर, माजी आ.बापूसाहेब देशमुख, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकरर्णी सदस्य संतूकराव हंबर्डे, नगरपंचायत गटनेते अँड.किशोर देशमुख, माजी जि. प.सदस्य धर्मराज देशमुख, जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, संग्राम शिंदे, युवा नेते विराज देशमुख, रमेशराव देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, डॉ. लक्ष्मण इंगोले आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.