ETV Bharat / state

पावसाळ्यातही नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा - माहूर

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती.

जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:37 AM IST

नांदेड - जून महिना उलटून गेला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्हा अजूनही दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११२२ ठिकाणी विहीर व बोअरचे अधिग्रहण कायम आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंत पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पावसाळ्यातही नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे.

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती. जून महिन्यात केवळ आठ टक्केच पाऊस झाला. यामुळे जिल्हा प्रशासनास ३० जूनला पाणी टंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली.

जिल्ह्यात सुरू असलेले १५६ टँकर, तसेच ११२२ ठिकाणी खासगी विहिरी व कूपनलिकेचे अधिगृहण कायम राहणार आहे. दरम्यान, जूनमध्ये झालेल्या पावसामुळे माहूर तालुक्यातील टॅकरच्या संख्येत घट होऊन आठ ऐवजी तीन टँकर सुरू आहेत. सध्या सर्वाधिक ६० टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत.

तालकानिहाय टँकरची संख्या पुढीलप्रमाणे -
नांदेड - २०
भोकर - १
हिमायतनगर - १
उमरी - २
हदगाव - ५
नायगाव - ५ ,
देगलूर - ६
मुखेड - ६०
कंधार - १०
लोहा - ३९
किनवट - ४
माहूर - ३

Intro:भर पावसाळा हंगामात नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम;
१५६ टँकरने पाणीपुरवठा सुरूच....!

नांदेड : जिल्ह्यात एक महिना उलटला तरीही पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळ काही पिच्छा सोडत नाही. जिल्ह्यात अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून एक हजार १२२ ठिकाणी विहीर व बोअरचे अधिग्रहण कायम आहे. जिल्हा प्रशासनाने जूनअखेरपर्यंत संपणाच्या टंचाई उपाययोजनांना दि. १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Body:भर पावसाळा हंगामात नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई कायम;
१५६ टँकरने पाणीपुरवठा सुरूच....!

नांदेड : जिल्ह्यात एक महिना उलटला तरीही पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळ काही पिच्छा सोडत नाही. जिल्ह्यात अद्यापही १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून एक हजार १२२ ठिकाणी विहीर व बोअरचे अधिग्रहण कायम आहे. जिल्हा प्रशासनाने जूनअखेरपर्यंत संपणाच्या टंचाई उपाययोजनांना दि. १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ झाली होती. यानंतर जून महिन्यात केवळ आठ टक्केच पाऊस झाला. यामुळे जिल्हा प्रशासनास दि. ३० जून रोजी संपणाच्या टंचाईच्या उपाययोजनांना दि. १५ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली.
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेले १५६ टँकर , तसेच एक हजार १२२ ठिकाणी खासगी विहिरी व कूपनलिकेचे अधिगृहण कायम राहणार आहे. दरम्यान जूनमध्ये झालेल्या पावसामुळे माहूर तालुक्यातील टॅकरच्या संख्येत घट होऊन आठ ऐवजी सध्या तीन टँकर सुरू आहेत . सध्या सर्वाधिक ६० टॅकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत.

तालकानिहाय टँकरची संख्या

नांदेड-२०
भोकर-०१
हिमायतनगर-०१
उमरी-०२
हदगाव-०५
नायगाव-०५ ,
देगलूर-०६
मुखेड-६०
कंधार-१०
लोहा-३९
किनवट-०४
माहूर-०३Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.