ETV Bharat / state

नांदेडात आर्थिक देवाण-घेवाणीतून मित्राचा चाकूने भोसकून खून

नांदेडात आर्थिक देवाण-घेवाणीतून मित्राचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नांदेडात आर्थिक देवाण-घेवाणीतून मित्राचा चाकूने भोसकून खून
author img

By

Published : Jun 19, 2019, 10:41 AM IST

नांदेड - आर्थिक देवाण-घेवाणीतून चाकूने भोसकून आपल्या मित्राचा खून केल्याची घटना समोर आली. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकऱ्याला अटक केली आहे.

नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमध्ये राहणारे संदीप सदावर्ते (वय २४) आणि संजय कापूरे (वय ४५) या दोघांमध्ये आर्थिक देण्याघेण्याचा व्यवहार होता. यातून संदीप सदावर्ते यांनी पैसे घेतले होते. त्यापैकी काही पैसे त्याने दिले. परंतु, १० हजार रुपये देण्यास त्याला विलंब लागू लागला. अखेर मंगळवारी रात्री संजय कापूरे याने त्याच्याशी वाद घातला आणि चाकूने भोसकून त्याचा खून केला.

नांदेडात आर्थिक देवाण-घेवाणीतून मित्राचा चाकूने भोसकून खून

घटनास्थळी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे आपल्या सहकाऱ्यांसह काही वेळेच्या आत पोहोचले. जखमीला येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान संदीप सदावर्ते यांचा मृत्यू झाला. तर इकडे मारेकरी संजय कापूरे याला अटक केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:पैश्याच्या देवाण-घेवाणीतून मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून....!

नांदेड : पैशाच्या देवाण - घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून आपल्या मित्राचा निघृण खून केला . ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली . पोलिसांनी तत्परता दाखवत मारेक - यांना अटक केली .
Body:पैश्याच्या देवाण-घेवाणीतून मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून....!

नांदेड : पैशाच्या देवाण - घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून आपल्या मित्राचा निघृण खून केला . ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली . पोलिसांनी तत्परता दाखवत मारेक - यांना अटक केली .

नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनी मध्ये राहणारे संदीप सदावर्ते वय २४ आणि संजय कापुरे वय ४५ या दोघांमध्ये पैसे देण्याघेण्याचा व्यवहार होता. यातून संदीप सदावर्ते यांनी पैसे घेतले होते. त्यापैकी काही पैसे त्याने दिले. परंतु दहा हजार रुपये देण्यास त्याला विलंब लागू लागला. अखेर मंगळवारी रात्री संजय कापूरे याने त्याच्याशी वाद घातला आणि चाकूने भोसकून त्याचा खून केला .
घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे आपल्या सहका - यांसह काही वेळेच्या आत पोहचले. जखमीला येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान संदीप सदावर्ते यांचा मृत्यू झाला. तर इकडे मारेकरी संजय कापूरे याला अटक केली असून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.