ETV Bharat / state

नांदेडमध्ये संततधार पाऊस; पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला - पैनगंगा नदी

नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने सहस्रकुंडचा धबधबा आता प्रवाहित झाला आहे. पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याला जोरदार पाणी आले. त्यामुळे पर्यटक सहस्रकुंडच्या दिशेने जात आहेत.

पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:08 PM IST

Updated : Jul 30, 2019, 10:18 PM IST

नांदेड - नांदेड-यवतमाळ जिल्ह्यात रिमझिम पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपासून कोरडी पडलेली पैनगंगा नदी आता प्रवाहित झाली. तर एरव्ही जुनमध्येच धो-धो कोसळणारा सहस्रकुंडचा धबधबा आता प्रवाहित झाला आहे.

पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला

आज पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याला जोरदार पाणी आले. त्यामुळे पर्यटक सहस्रकुंडच्या दिशेने जात आहेत. थेट जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा धबधबा चांगलाच प्रवाहित झाला. दरम्यान, नांदेड, यवतमाळसह हिंगोली जिल्ह्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

परवापर्यंत मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडतो की काय ? अशी स्थिती होती. मात्र, आता रिमझिम पावसाने मराठवाड्याचा बहुतांश भाग सुखावला आहे. तसेच या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे. त्यातच सहस्रकुंडचा धबधबा प्रवाहित झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

Intro:
नांदेड : संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला.

नांदेड : नांदेड-यवतमाळ जिल्ह्यात रिमझिम पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपासून कोरडी पडलेली पैनगंगा नदी आता प्रवाहित झालीय.एरव्ही जुनमध्येच धो धो कोसळणारा सहस्रकुंड चा धबधबा आता प्रवाहित झालाय. Body:आज पहिल्यांदाच या धबधब्याला जोरदार पाणी आलय. या धबधब्याला पाणी आल्याने पर्यटक आता सहस्रकुंडच्या दिशेला जातायत. थेट जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी सहस्रकुंडचा धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय.दरम्यान, नांदेड, यवतमाळ सह हिंगोली जिल्ह्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. Conclusion:
परवा पर्यंत मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडतो की काय अशी स्थिती होती मात्र आता रिमझिम पावसाने मराठवाड्याचा बहुतांश भाग सुखावलाय, इथल्या पिकांना जीवदान मिळालाय. त्यातच सहस्रकुंडचा धबधबा प्रवाहित झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळालाय.
_____________________________________
FTP feed over
Ned Waterfall Vis 1
Ned Waterfall Vis 2
Ned Waterfall Vis 3
Ned Waterfall Vis 4
Last Updated : Jul 30, 2019, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.