ETV Bharat / state

प्रभू श्रीराम हे या देशातील प्रत्येक नागरिकांचे पूर्वज - योगगुरू रामदेवबाबा - रामदेव बाबा

राम मंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रध्देचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत रामदेव बाबा बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना रामदेव बाबा
author img

By

Published : Jun 20, 2019, 10:35 PM IST

नांदेड - राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रध्दा आहे. राम मंदिर आम्ही इतर धार्मिक स्थळी बांधा असे म्हणत नाही. राम हे देशातील प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूप्रमाणे, मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. १९४७ पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे. हिंदू आणि मुस्लीम यांचा डिएनए एकच आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रामदेव बाबा

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर हा हिंदुस्थानवासीयांच्या श्रध्देचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे. तसे झाले नाही तर जनताच राम मंदिर बनवेल. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल’, असा विश्वास योगगुरु रामदेव बाबा यांनी आज येथे व्यक्त केला.

योगासने ही केवळ उपचार पध्दती किंवा व्यायाम पध्दती नाहीत. तर ती जीवनपध्दती आहे. योगामुळे फक्त रोगच दूर होतात असे नाही तर जगण्याची पध्दत योग संस्कारामधून सांगितली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे योग आंतरराष्ट्रीय विषय झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. पूर्वी १८८ देश योगाचे आचरण करीत होते. आता २०० च्यावर राष्ट्र योगाभ्यास करतात. योगाचे महत्व आता मुस्लीम देशांनाही पटले असून, काही मुस्लीम देशातही योगास मान्यता देण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.

Intro:प्रभू श्रीराम हे या देशातील प्रत्येक नागरिकांचे पूर्वज: योगगुरू रामदेवबाबा

नांदेड:‘राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रध्दा आहे. राम मंदिर आम्ही इतर धार्मिक स्थळी बांधा असे म्हणत नाही. राम हे देशातील प्रत्येक नागरीकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूचे, मुसलमानाचेही पूर्वज आहेत. १९४७ पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे.हिंदू आणि मुसलमान यांचा डिएनए एकच आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. असे आवाहन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले आहे.नांदेड येथील ऐतिहासिक
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होतेBody:प्रभू श्रीराम हे या देशातील प्रत्येक नागरिकांचे पूर्वज: योगगुरू रामदेवबाबा

नांदेड:‘राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रध्दा आहे. राम मंदिर आम्ही इतर धार्मिक स्थळी बांधा असे म्हणत नाही. राम हे देशातील प्रत्येक नागरीकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूचे, मुसलमानाचेही पूर्वज आहेत. 1947 पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे.हिंदू आणि मुसलमान यांचा डिएनए एकच आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. असे आवाहन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले आहे.नांदेड येथील ऐतिहासिक
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, ‘राम मंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रध्देचा प्रश्न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे आणि तसे झाले नाही तर जनताच राम मंदिर बनवेल. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल’, असा विश्वास योगगुरु रामदेव बाबा यांनी आज येथे व्यक्त केला.
योगासने ही केवळ उपचार पध्दती किंवा व्यायाम पध्दती नाही. तर ती जीवनपध्दती आहे. योगामुळे फक्त रोगच दूर होतात असे नाही तर जगण्याची पध्दत योग संस्कारामधून सांगितली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे योग आंतरराष्ट्रीय विषय झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. पूर्वी १८८ देश योगाचे आचरण करीत होते. आता २०० च्यावर राष्ट्रे योगाभ्यास करतात. योगाचे महत्व आता मुस्लिम देशांनाही पटले असून, काही मुस्लिम देशातही योगास मान्यता देण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.