ETV Bharat / state

राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती - लोकसभा निवडणूक

शासनाच्या महसूल व वनविभागाने राज्यातील ९८ तहसीदारांना उपजिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीची भेट दिली आहे. नांदेडात पुर्वी काम केलेले अरविंद नरसीकर, प्रविण मेंगशेट्टी, महेश सुधळकर या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती
author img

By

Published : Aug 17, 2019, 12:55 PM IST

नांदेड - राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीची भेट स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मिळाली आहे. शासनाच्या महसूल व वनविभागाने हे आदेश काढले. नांदेडात पुर्वी काम केलेले अरविंद नरसीकर, प्रविण मेंगशेट्टी, महेश सुधळकर या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

मागील ६ महिन्यांपासून तहसीलदारांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी इच्छुक तहसीलदारांनी शासनाला साकडे घातले होते. त्यांची मागणी आता पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात उपजिल्हाधिकारी पदांच्या रिक्त जागेवर या तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्वी कार्यरत असलेल्या ऐश्वर्या काळुशे, नांदेडमध्ये काम केलेले एस. ए. झाडके, चाकूरचे तहसीलदार असलेले अरविंद नरसीकर, औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेले प्रविण मेंगशेट्टी, महेश सुदळकर, श्याम मदनुरकर यांचा पदोन्नत उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Intro:राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती.....!

नांदेड : राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदाच्या पदोत्रतीची भेट स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मिळाली आहे. शासनाच्या महसूल व वनविभागाने हे आदेश काढले . नांदेडात पुर्वी काम केलेले अरविंद नरसीकर, प्रविण मेंगशेट्टी, महेश सुधळकर या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.Body:राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती.....!

नांदेड : राज्यातील ९८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदाच्या पदोत्रतीची भेट स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मिळाली आहे. शासनाच्या महसूल व वनविभागाने हे आदेश काढले . नांदेडात पुर्वी काम केलेले अरविंद नरसीकर, प्रविण मेंगशेट्टी, महेश सुधळकर या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून तहसिलदारांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी इच्छुक तहसीलदारांना शासनाला साकडे घातले होते. त्यांची मागणी पूर्ण झाली आहे . येत्या काही दिवसांत उपजिल्हाधिकारी पदांच्या रिक्त जागेवर या तहसिलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे . विभागीय आयुक्त कार्यालयात पुर्वी कार्यरत असलेल्या ऐश्वर्या काळुशे नांदेडमध्ये काम केलेले एस . ए . झाडके, चाकूरचे तहसिलदार असलेले अरविंद नरसीकर , औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेले प्रविण मेंगशेट्टी, महेश सुदळकर, श्याम मदनुरकर यांचा पदोन्नत उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.