ETV Bharat / state

लोहामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जणांना अटक - Nanded Crime news

लोहा शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून या ठिकाणाहून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

Police raid on gambling area in Nanded
लोहामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
author img

By

Published : Dec 15, 2019, 4:54 AM IST

नांदेड - लोहा शहरातील गुडगुडी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी 13 जुगारांना ताब्यात घेतले आहे. तर रोख 60 हजार रुपये, कॉम्पुटर, मोबाईल, असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - केरूर खून प्रकरण: गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा

लोहा शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून या ठिकाणाहून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

नांदेड - लोहा शहरातील गुडगुडी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी 13 जुगारांना ताब्यात घेतले आहे. तर रोख 60 हजार रुपये, कॉम्पुटर, मोबाईल, असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - केरूर खून प्रकरण: गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा

लोहा शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून या ठिकाणाहून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

Intro:नांदेड(प्रतिनिधी):लोहा शहरात खेळल्या जात असलेल्या गुडगुडी नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून प्राप्त झाली आहे. या धाडीत १३ जुगारांना ताब्यात घेतले असून नगदी ६० हजार रुपये, कॉम्पुटर व मोबाईल असा एकुण सुमारे ४ लाखांपर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Body:लोहा शहरातील ‘गुडगुडी’ जुगार अड्ड्यावर धाड
‘आयजी’ च्या पथकाची कारवाई ; १३ जण ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी):लोहा शहरात खेळल्या जात असलेल्या गुडगुडी नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून प्राप्त झाली आहे. या धाडीत १३ जुगारांना ताब्यात घेतले असून नगदी ६० हजार रुपये, कॉम्पुटर व मोबाईल असा एकुण सुमारे ४ लाखांपर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहा शहरात खेळल्या जात असलेल्या गुडगुडी नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी रात्री धाड टाकली या धाडीत नगदी रक्कमेसह सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे समजते. या संदर्भात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधला असता ते सुट्टीवर असून कारवाई संदर्भात अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वृत्तलिहिपर्यंत लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.