ETV Bharat / state

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारू, दोघंना अटक

अनधिकृतरित्या 'अवैध' दारू बाळगणाऱ्या दोघांना नांदेड वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना आरोपींकडून तब्बल अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारु
author img

By

Published : Jul 12, 2019, 9:46 AM IST

नांदेड- अनधिकृतपणए दारू बाळगणाऱ्या दोघांना नांदेड वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे. अवैध वाहनांची तपासणी करताना हे तरून दुचाकीवरून अवैधरित्या दारू घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली असून सुमेध नरवाडे ( रा . कामठा ता . कळमनुरी जि . हिंगोली ) आणि संतोष कोरडे रा. कोळी ता. हदगाव ( जि . नांदेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारु

गुरूवारी आयटीआय चौकात वाहन तपासणीदरम्यान एका दुचाकीला पोलिसांनी थांबविले. यावेळी या दुचाकीस्वारांकडे एक पिशवी आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मॅकडॉल कंपनीची दहा हजार आठशे रुपयांची आणि आयपी कंपनीची सहा हजार सातशे वीस रुपयांची दारु असा अठरा हजाराचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून दुचाकी जप्त केली आहे.

सहाय्यक फौजदार दीप भंडारे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Intro:'वैध' वाहनधारकाची तपासणी करताना आढळला 'अवैध' दारू विक्रेता...!

नांदेड : शहरातील वाहनांच्या 'वैध' वाहनांची तपासणी करून कागदपत्रे पाहत होते याच अनधिकृतपणे बिनापरवानगी 'अवैध' दारु घेऊन जाणारी दुचाकी त्यांच्या निदर्शनास आली. दोघांकडून वाहतूक पोलिसांनी अठरा हजाराची दारु आणि एक दुचाकी असा पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्याची ही कारवाई आयटीआय चौक परिसरात गुरूवारी दुपारी करण्यात आली.
Body:'वैध' वाहनधारकाची तपासणी करताना आढळला 'अवैध' दारू विक्रेता...!

नांदेड : शहरातील वाहनांच्या 'वैध' वाहनांची तपासणी करून कागदपत्रे पाहत होते याच अनधिकृतपणे बिनापरवानगी 'अवैध' दारु घेऊन जाणारी दुचाकी त्यांच्या निदर्शनास आली. दोघांकडून वाहतूक पोलिसांनी अठरा हजाराची दारु आणि एक दुचाकी असा पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्याची ही कारवाई आयटीआय चौक परिसरात गुरूवारी दुपारी करण्यात आली.

गुरूवारी आयटीआय चौकात वाहन तपासणी दरम्यान एका दुचाकीला पोलिसांनी थांबविले. यावेळी या दुचाकी स्वाराकडे एक पिशवी आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मॅकडॉल कंपनीची दहा हजार आठशे रुपयाची दारु आणि आयपी कंपनीची सहा हजार सातशे वीस रुपयाची असा अठरा हजाराचा मुद्देमाल आणि दुचाकी जप्त केली. तसेच दुचाकीस्वार सुमेध नरवाडे ( रा . कामठा ता . कळमनुरी जि . हिंगोली ) आणि संतोष कोरडे रा . कोळी ता . हदगाव ( जि . नांदेड ) या दोघांना ताब्यात घेवून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले . सहाय्यक फौजदार दीप भंडारे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.