ETV Bharat / state

अशोक चव्हाण फक्त हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले - पियुष गोयल - BJP

रेल्वेमंत्री पियुष गोयल नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 15, 2019, 11:51 AM IST

नांदेड - भाजप मला राजकीय दृष्ट्या संपवायला निघाली आहे. माझ्या मतदारसंघासाठी निधी देत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. मात्र, अशोक चव्हाण हे केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी देखावा करतात, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील प्रचार सभेत बोलताना पियुष गोयल

ते म्हणाले की, नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील ५ वर्षात कधीही काम घेऊन आपल्याला भेटायला आले नाहीत. मला संसदेतही त्यांचे कधी दर्शन झाले नाही. यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते. 'आदर्श' खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्याच्या नादात सगळा विकास विसरून गेले, असा गंभीर आरोपही गोयल यांनी यावेळी केला.

Intro:नांदेडचे खासदार ना लोकसभेत दिसले ना विकासकामासाठी मला भेटले...ते फक्त हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले - पियुष गोयल यांचा गंभीर आरोप Body:नांदेडचे खासदार ना लोकसभेत दिसले ना विकासकामासाठी मला भेटले...ते फक्त हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले - पियुष गोयल यांचा गंभीर आरोप

नांदेड: भाजप मला राजकीय दृष्ट्या संपवायला निघाली आहे. माझ्या मतदार संघासाठी निधी देत नाहीत असा आरोप अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. मात्र अशोक चव्हाण मतदार संघाच्या विकासासाठी कसा देखावा करतात याचा असा आरोप रेल्वे मंत्र्यानी केला आहे.
ते नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथं भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

ते म्हणाले की, नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील ५ वर्षात कधीही काम घेऊन आपल्याला भेटायला आले नाहीत. मला संसदेतही त्यांचे कधी दर्शन झाले नाही. यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला.
आदर्श खासदार हे घोटाळे करून हायकमांड ला पैसे देण्यातच सगळा विकास विसरून गेले असा गंभीर आरोपही गोयल यांनी केला.

BYTE - पियुष गोयल ( रेल्वेमंत्री ) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.