नांदेड - शहरातील एका रस्त्यावर महिलेचा विनयभंग केल्याची घटना २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. महिलेचा हात धरुन तिला कवेत घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
भररस्त्यात महिलेचा विनयभंग; नांदेडमधील धक्कादायक प्रकार - विनयभंग घटना नांदेड
शहरातील रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना २५ ऑगस्टला घडली आहे. फिर्यादी महिलेची बहीण आजारी असल्याने तिला शहरातील लालवाडी भागातून एका खासगी रुग्णालयात आणत असताना हा प्रकार घडला आहे.
शहरातील रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना २५ ऑगस्टला घडली आहे.
नांदेड - शहरातील एका रस्त्यावर महिलेचा विनयभंग केल्याची घटना २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. महिलेचा हात धरुन तिला कवेत घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
Intro:नांदेड : भररस्त्यात महिलेचा विनयभंग; शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.
नांदेड : शहरातील रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना २५ रोजी रात्री ८.३० वाजता घडली.
वाईट उद्देशाने महिलेचा हात धरुन तिला कवेत घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.Body:
फिर्यादी महिलेची बहीण आजारी असल्याने तिला शहरातील लालवाडी येथून एका खासगी रुग्णालयात आणत असताना सैयद नसीर सैयद छोटु मिया
(रा.सुगाव) याने पाठीमागून येऊन वाईट हेतूने महिलेचा हात धरला.तसेच तिला मिठी मारण्याचा
प्रयत्न केला.Conclusion:
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सय्यद नसीर यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१२/१९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक होळकर अधिक
तपास करीत आहेत.