ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्याच्या कोरोना रूग्णसंख्येत घट, पॉझिटिव्हीटी रेट घसरला - नांदेड कोरोना अपडेट्स

नांदेड जिल्ह्यात आज नवीन 294 जणांना कोरोना झाला. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या  85  हजार 225 झाली आहे. तर, जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू 1 हजार 727 झाले आहेत.

nanded
नांदेड
author img

By

Published : May 10, 2021, 10:38 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज (10 मे) प्राप्त झालेल्या 1 हजार 936 अहवालापैकी 294 अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. पॉझिटिव्हीटी दर 30 टक्केपर्यंत गेला होता. आता पॉझिटिव्हीटी रेट 15.18 टक्केवर आला आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 85 हजार 225 एवढी झाली असून यातील 78 हजार 197 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 हजार 18 रुग्ण उपचार घेत असून 183 बाधितांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

मृत्यूच्या प्रमाणातही घट

कोरोना बाधितांच्या मृत्यूतही घट झाली आहे. 8 ते 10 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 727 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजारवर

आज 5 हजार 18 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 149, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 104, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 35, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 70, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, देगलूर कोविड रुग्णालय 20, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 21, बिलोली कोविड केअर सेंटर 100, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 23, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 34, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36 , मुदखेड कोविड केअर सेंटर 16, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 27, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17, एनआरआय कोविड केअर सेंटर 48, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 384 नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत विलगीकरण 1 हजार 701, खासगी रुग्णालय 990, असे एकूण 5 हजार 18 उपचार घेत आहेत.

उपलब्ध खाटांची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 49, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 54, भक्ती जम्बो कोविड केअर सेटरमध्ये 29 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना रूग्णांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब - 4 लाख 85 हजार 920
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 90 हजार 649
एकूण पॉझिटिव्ह रूग्ण - 85 हजार 255
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली रूग्णसंख्या- 78 हजार 197
एकूण मृत्यू -1 हजार 727
उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - 91.72 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 10
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 31
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 264
रुग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण - 5 हजार 18
आज गंभीर प्रकृती असलेले - 183

हेही वाचा - 'भाजपशासित राज्यांमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातींमध्येच'

हेही वाचा - 40 टन ऑक्सिजन घेऊन आयएनएस त्रिकंड मुंबईत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.