ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 18 नव्या कोरोनाबाधित रुणांची भर, 19 जणांचा मृत्यू - Covid-19 Nanded

नांदेड जिल्ह्यात आज नवे 1 हजार 18 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nanded records 1018 new Covid-19 cases
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 18 नव्या कोरोनाबाधित रुणांची भर, 19 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 29, 2021, 11:32 PM IST

नांदेड - जिल्ह्यात सोमवार 29 मार्च रोजी 1 हजार 18 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे अहवाल 3 हजार 411 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 383 तर अँटिजेन तपासणीद्वारे 715 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आजचे 1 हजार 18 बाधित मिळून जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 41 हजार 6 एवढी झाली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 750 एवढी झाली आहे.

बाधितांची संख्या आता 41 हजारांवर...
आजच्या 3 हजार 411अहवालापैकी 2 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 41 हजार 6 एवढी झाली असून यातील 30 हजार 212 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 9 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 4 हजार 480
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 57 हजार 22
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 41 हजार 6
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 30 हजार 212
एकूण मृत्यू संख्या -750
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 9
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या -101
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 395
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 9 हजार 810
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 126.

हेही वाचा - नांदेडमध्ये शीख भाविकांच्या हल्ला-महल्ला मिरवणुकीदरम्यान पोलिसांवरच हल्ला; चौघे जखमी

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात सोडली जनावरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.