ETV Bharat / state

नांदेडमध्ये क्रिकेटच्या सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा - साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव रस्त्यावरील हॉटेल गॅलेक्सी बारमध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर सट्टा बाजार सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला.

nanded police
भाग्यनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 6, 2020, 8:52 PM IST

नांदेड - शहरात मटका व जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असतानाच पोलिसांनी मालेगाव रस्त्यावर असलेल्या गॅलक्सी बारवर छापा टाकून क्रिकेटच्या सट्टा जुगारांवर कारवाई केली. यावेळी पोलिसानी तिघांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक.. शासकीय योजनेचा लाभ मागणाऱ्या शेतकऱ्याला प्रशासनाने ठरवले मृत

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव रस्त्यावरील हॉटेल गॅलेक्सी बारमध्ये हा क्रिकेट साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड असा सट्टा बाजार सुरू होता. याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी त्यांनी या सट्टा बहाद्दरांकडून नगदी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एक लाख 51 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हवालदार भानुदास वडजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात जावेद चाऊस शादुल चाऊस, शेख अहेमद शेख नवाब आणि शैलेश रामप्रसाद गट्टाणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एल. बोणवाड करत आहेत.

हेही वाचा - लोकसभेतच मोदी राहुल गांधींना म्हणाले ‘ट्युबलाईट’ , त्यावर काँग्रेसने दिलं 'हे' उत्तर

Intro:नांदेडमध्ये क्रिकेटचा सट्टा लावणाऱ्या तीन जणांना अटक....!

Body:नांदेडमध्ये क्रिकेटचा सट्टा लावणाऱ्या तीन जणांना अटक....!

नांदेड : शहरात मटका व जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असतानाच पोलिसांनी एका बारमध्ये छापा टाकून क्रिकेटच्या सट्टा जुगारावर कारवाई केली. यावेळी पोलिसानी तिघांना अटक केली . ही कारवाई मालेगाव रस्त्यावर असलेल्या गॅलक्सी बारमध्ये केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव रस्त्यावरील हॉटेल गॅलेक्सी बारमध्ये हा क्रिकेट साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड असा सट्टा बाजार सुरू होता. याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी त्यांनी या सट्टा बहाद्दरांकडून नगदी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एक लाख ५१ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हवालदार भानुदास वडजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात जावेद चाऊस शादुल चाऊस, शेख अहेमद शेख नवाब आणि शैलेश रामप्रसाद गट्टाणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एल. बोणवाड करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.