ETV Bharat / state

नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि वंचित अशी तिहेरी लढत - वंचित बहुजन आघाडी

नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप-वंचित बहुजन आघाडी, अशी तिहेरी लढत होत आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Apr 17, 2019, 7:12 PM IST

नांदेड - लोकसभेच्या रणधुमाळीत नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप-वंचित बहुजन आघाडी, अशी तिहेरी लढत होत आहे. याठिकाणी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय

लोकसभेच्या निवडणुसाठी १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदान करणार आहेत. यात प्रामुख्याने दीड लाख नवमतदार आहेत. हे मतदार ज्याला कौल देतील, तो उमेदवार निवडून येणार आहे, असे चित्र समोर येत आहे.

निवडणुकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्र असून मतदान प्रकिया सुरळीत पार पडण्यासाठी ११ हजार १५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे.

Intro:नांदेड - नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप - वंचित अशी तिहेरी लढत.

नांदेड : नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप-वंचीत आघाडी अशी तिहेरी लढत होतेय. इथ निवडणूक रिंगणात एकूण 14 उमेदवार उभे आहेत. Body:
या लोकसभेसाठी 1717825 मतदार मतदान करणार आहेत. यात प्रामुख्याने दीड लाख नवमतदार आहेत, हे नवमतदार ज्याला कौल देतील तो उमेदवार निवडून येणार आहे. Conclusion:नांदेड लोकसभेसाठी 2028 मतदान केंद्र आहेत. मतदान प्रकिया सुरळीत करण्यासाठी 11155 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.