ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 21 हजार 257 बाधित; 20 हजार 201रुग्ण बरे, तर 570 जणांचा मृत्यू..!

एकूण 287 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19मुळे जिल्ह्यातील 570 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

corona
corona
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:11 PM IST

नांदेड - जिल्ह्यात शनिवारी 643 अहवालापैकी 621 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 21 हजार 257 एवढी झाली असून यातील 20 हजार 201 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 287 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19मुळे जिल्ह्यातील 570 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

शनिवारी 18 बाधित तर 29 जणांना सुट्टी

26 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 18 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर अ‌ॅन्टिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 29 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के आहे.

बाधितांवर औषधोपचार

जिल्ह्यात 287 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 23, मुखेड कोविड रुग्णालय 15, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपांतर्गत गृह विलगीकरण 103, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, हैदराबाद येथे 1, खासगी रुग्णालय 18 आहेत.

शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 57 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

  • एकूण घेतलेले स्वॅब - 1 लाख 76 हजार 543
  • एकूण निगेटिव्ह स्वॅब - 1 लाख 51 हजार 296
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 21 हजार 257
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 20 हजार 201
  • एकूण मृत्यू संख्या -570उ
  • औपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - निरंक
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 4
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 365
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 287
  • आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 14.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.