ETV Bharat / state

नांदेड 1 हजार 79 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 24 मृत्यू

नांदेड जिल्ह्यामध्ये 1 हजार 79 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 43 हजार 35 एवढी झाली आहे.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Mar 31, 2021, 10:24 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज (दि. 31 मार्च) प्राप्त झालेल्या 3 हजार 918 अहवालांपैकी 1 हजार 79 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 460 तर अँटिजेन तपासणीद्वारे 619 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 43 हजार 35 एवढी झाली आहे. एकूण रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या ही 31 हजार 847 आहे. आज 10 हजार 157 रुग्ण उपचार घेत आहेत. 172 बाधितांची प्रकृती आज अतिगंभीर आहे. बुधवारी 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 794 एवढी झाली आहे.

854 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

आज 854 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. यात जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड 15, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 562, मुखेड कोविड रुग्णालय 27, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 20, धर्माबाद 20, उमरी 21, हदगाव कोविड रुग्णालय 34, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6 , भोकर तालुक्यातंर्गत 10, कंधार तालुक्यातंर्गत 27 , माहूर तालुक्यातंर्गत 7, अर्धापूर तालुक्यातंर्गत 18, खासगी रुग्णालय 87, असे एकूण 854 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के आहे.

जिल्ह्यात 10 हजार 157 बाधितांवर औषधोपचार सुरू

जिल्ह्यात 10 हजार 157 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 240, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड 84, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 125, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 122, मुखेड कोविड रुग्णालय 243, देगलूर कोविड रुग्णालय 43, हदगाव कोविड रुग्णालय 50, हदगाव कोविड केअर सेंटर 40, लोहा कोविड रुग्णालय 105, कंधार कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 205, नांदेड महापालिका अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 996, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 805, खासगी रुग्णालय 642, बिलोली कोविड केअर सेंटर 32, जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर 64, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 21, भोकर कोविड केअर सेंटर 17, हिमायत नगर कोविड केअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केअर सेंटर 56, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 21, लातूर येथे संदर्भित 1 असे एकूण 10 हजार 157 कोविड बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 13 हजार 170

एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 63 हजार 254

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 43 हजार 35

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 31 हजार 887

एकूण मृत्यू संख्या - 794

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-358

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 157

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-172

हेही वाचा - नांदेड पोलिसांवर हल्लाबोल प्रकरण : अति उत्साही तरुणांमुळे घडला प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.