नांदेड - नांदेडमध्ये तुरुंगातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी परसे आणि परमजीत सिंघ नावाच्या कैद्याकडे मोबाईल फोन सापडले आहेत.
नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे आढळले मोबाईल - नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे सापडला मोबाईल
नांदेडमध्ये तुरुंगातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बालाजी परसे आणि परमजीत सिंघ अशी कैद्यांची नावे आहेत.
नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे आढळले मोबाईल
नांदेड - नांदेडमध्ये तुरुंगातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी परसे आणि परमजीत सिंघ नावाच्या कैद्याकडे मोबाईल फोन सापडले आहेत.
Last Updated : Jan 1, 2021, 3:22 PM IST