ETV Bharat / state

संतापजनक..! ५ लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल - abortion

माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केल्याची घटना घडली.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 13, 2019, 5:29 PM IST

Updated : Jun 13, 2019, 7:22 PM IST

नांदेड - माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेराहून स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल दुकानासाठी माहेरवरुन ५ लाख रुपये घेऊन असे म्हणत तबस्सुम बेगम शेख सोहेल यांना सासरच्या मंडळींनी मारहाण केली आहे. यामध्ये तबस्सुम बेगम यांचा गर्भपात झाला आहे. शहरातील गोकुळनगरमध्ये ही घटना घडली. मारहाण करणाऱ्यांमध्ये पती शेख सोहेल, रजिया बेगम शेख इस्माइल (सिडको), अंजुम बेगम अमजद खान (बोधन), शबाना रियाज (मुंबई) यांचा समावेश आहे. या सर्वांनी तबस्सुम बेगमच्या पोटावर, लाथा बुक्याने व पायाने मारहाण केली. यामध्ये त्यांचा गर्भपात झाला.

५ लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात, गुन्हा दाखल

या प्रकरणी तबस्सुम यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 262/2019 कलम 498,(अ) 315, 323,504,34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी नपते करीत आहेत.

Intro:नांदेड - पाच लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात; नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नांदेड : माहेराहून स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल दुकानासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ करीत एका विवाहितेचा गर्भपात केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:शहरातील गोकुळनगरमधील तबस्सुम बेगम शेख सोहेल या विवाहितेला ५ ऑगस्ट २०१३ पासून सासरी सिडकोतील घरी सासरच्या मंडळीने पीडितेला माहेरहून स्कॉर्पिओ गाडी व मोबाईलचे दुकान
टाकण्यासाठी पाच लाख रुपये आण म्हणून मागणी केली. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळही केला.तिला दोन अपत्य झाल्यानंतर तिसरे अपत्य राहिले असता पती शेख सोहेल, रजिया बेगम शेख इस्माइल (सिडको), अंजुम बेगम अमजद खान (बोधन), शबाना रियाज (मुंबई) यांनी तिच्या पोटावर, लाथा बुक्याने व पायाने मारहाण करुन गर्भपात केला. Conclusion:या प्रकरणी तबस्सुम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं.262/2019 कलम 498,(अ) 315, 323,504,34 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी नपते करीत आहेत.
Last Updated : Jun 13, 2019, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.